लोरे नंबर 1 मधील शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण हटवा

ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्यासह शिष्ट मंडळाची मागणी लोरे नंबर 1 मधील जि. प. मालकीच्या रस्त्यावर सरपंच अजय रावराणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अतिक्रमण केले आहे. हे शासकीय जागेत केलेले अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे. अतिक्रमण करणाऱ्या…

कणकवली नगरपंचायत ला “हरित – महासिटी कंपोस्ट” ब्रॅड

ओल्या कचऱ्या पासून केले जाते कंपोस्ट खत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे आवाहन कणकवली नगरपंचायतीला स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत “हरित – महासिटी कंपोस्ट” ब्रॅड वापरणेस परवानगी मिळाली आहे.स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अंतर्गत शासन निर्णयान्वये राज्यातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन…

शिवसेना युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर बंधारे

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक होते उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल लागलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आज कुंभवडे गावात शिवसेना-युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर पाणी अडवण्यासाठी ३ बंधारे घालण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. या बंधाऱ्यांमुळे कुंभवडे…

सावंतवाडी नगरपालिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जीवे मारण्याचा कट

पत्रकार परिषदेतबबन साळगावकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात आवाज उठविल्याच्या रागातून अधिकारी आणि ठेकेदारांच्या आंबोलीत झालेल्या एका हॉट मिक्स प्लांट संदर्भातील पार्टीत आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा खळबजनक आरोप माजी नगराध्यक्ष बबन…

सखी महिला मंडळ खारेपाटण रामेश्वर नगर यांचा 10वा वर्धापनदिन संपन्न

सखी महिला मंडळ खारेपाटण रामेश्वर नगर यांचा 10वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.दि 3जाने2024 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी सखी महिला मंडळ गटाला 10 वर्ष पूर्ण झाली.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा सौ.स्वप्नाली कांबळे व जेष्ठ नागरिक व मंडळाच्या सदस्या…

जिल्हास्तरीय मित्र पक्ष संमेलनासाठी अबीद नाईक यांच्यावर राष्ट्रवादीकडून जबाबदारी

जिल्ह्यात होणार भाजपा, शिवसेना, अजितदादा पवार गटाचे मित्र पक्ष संमेलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना व सहयोगी पक्षांच्या ‘जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलना’साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ पदांची जबाबदारी देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा…

नागवे येथील दत्तात्रय ढवण यांचे निधन

कणकवली तालुक्यातील नागवे तांबळवाडी येथील रहिवाशी तथा मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त लिपिक श्री.दत्तात्रय काशिराम ढवण वय(७७) यांचे सोमवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.ते मनमिळावू आणि परोपकारी स्वभावामुळे परिचित होते.नागवे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता…

कवी अजय कांडर यांना मातृशोक

बावशी गावठण येथील रहिवाशी प्रभावती बाळकृष्ण कांडर (वय ८५) यांचे मंगळवार ९ जानेवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले.त्यांचा अंतविधी आज सायंकाळी ७ वाजता बावशी गावठण येथील स्मशान भूमीत करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सूना, एक विवाहित मुलगी, जावई,…

सानेगुरुजी कथामालेच्या सुरेश ठाकूर यांना

यंदाचा लोकसेवा पुरस्कार जाहीर! आचरा –अर्जुन बापर्डेकरगेली 26 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकसेवा समिती डोंबिवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ सालचा लोकसेवा पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना जाहीर झाला आहे.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका आंबा ,काजू पिकावर….

देशाच्या प्रत्येक भागात थंडीची पातळी सातत्याने वाढत आहे. धुके आणि थंडी पडत असतानाच आता राज्यात पावसाने देखील हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला आहे. आज देखील कुडाळ तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने रात्री 10…

error: Content is protected !!