वैज्ञानिक दृष्टीकोन तुम्हाला एक नवीन जाणीव देतो

ज्यावेळी तुम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन विसरता त्यावेळी तुम्ही स्वतः च्या जीवनाची सुत्रे दुसऱ्यांचा हातामध्ये देता व परावलंबी बनता. पण ज्यावेळी तुम्ही जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारता त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सुत्रे स्वतःच्या हातात घेता आणि स्वावलंबी बनता . कारण तुम्हाला वैज्ञानिक दृष्टीकोन…








