विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवभारत या हिंदीत दैनिकाला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवभारताचे शिल्पकार हा कार्यक्रम घेण्यात आला.नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या भारतातील…








