कलमठ – गावडेवाडी मध्ये श्री राम मंदिराच्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचे वाटप

उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली चार टीमच्या माध्यमातून वाटप श्री राम मंदिर निर्माणच्या व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याच्या निमंत्रणाच्या अक्षता कलमठ मध्ये वाटप करण्यात येत आहेत कलमठचे उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांच्या माध्यमातून देखील कलमठ गावडेवाडी या ठिकाणी निमंत्रणाच्या अक्षता व…

कलमठ – गावडेवाडी मध्ये श्री राम मंदिराच्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचे वाटप

उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली चार टीमच्या माध्यमातून वाटप श्री राम मंदिर निर्माणच्या व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याच्या निमंत्रणाच्या अक्षता कलमठ मध्ये वाटप करण्यात येत आहेत कलमठचे उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांच्या माध्यमातून देखील कलमठ गावडेवाडी या ठिकाणी निमंत्रणाच्या अक्षता व…

कणकवली- जानवली ला जोडणाऱ्या 8 कोटीच्या पुलाच्या कामाला मंजुरी

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती पुलाच्या कामासाठी काहींनी देखावा केला बंडू हर्णे यांचा टोला राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामधून कणकवली शहराचा मागील 5 वर्षांत सर्वांगीण…

नवनाथ भोळे यांच्या शैक्षणिक उपक्रमाची राज्य स्तरावर दखल’उत्तराची चौकट मोडताना’ या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या शिक्षणगाथा जानेवारी 2024 या त्रैमासिकासाठी या शैक्षणिक उपक्रमाची निवड झाली आहे. महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त मान श्री. सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतून शिक्षणगाथा हे त्रैमासिक साकारले असून यात संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनव शैक्षणिक…

कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत धोंड यांचे आवाहन

मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचलित प.पू. अप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालय मांडकुली- केरवडेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न आज शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर भर देणे अपेक्षित आहे,विद्यार्थ्यांनमध्ये गुणवत्ता आहे फक्त गरज आहे…

कणकवली मध्ये व्हिडिओ गेम पार्लर वर मोठी कारवाई

व्हिडिओ गेम च्या तब्बल 44 मशीन जप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व्यावसायिकांमध्ये मध्ये मोठी खळबळ कणकवली शहरातील तब्बल 5 व्हिडिओ गेम पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. कणकवली शहरातील व्हिडिओ गेम पार्लर चे चालक-मालक यांच्यावर हे गुन्हे दाखल…

ओसरगाव प्रशालेत आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ!

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९९ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये मुलींना स्व संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे औचित्य साधून जि. प. पु. प्राथ. शाळा ओसरगाव नं.१ या शाळेमध्ये…

युरेका- आयआयटी मुंबई द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत

सिंधुदुर्ग – युरेका इंडियाच्या टेक टीमने उल्लेखनीय कामगिरी करत ईयंत्र आयआयटी मुंबई द्वारे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय गेम इन्व्हेंटर स्पर्धेमध्ये अंतिम फेरी स्थान मिळवले आहे.पायथोन या लोकप्रिय प्रोग्रामिंग लँग्वेज चा वापर व आवश्यक ती कौशल्य आत्मसात करून लोकप्रिय गेम बनवण्याच्या या…

राम मंदिर सोहळ्याचे कलमठ मध्ये घरोघरी निमंत्रण!

सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थां कडून जय श्रीराम जय घोषणा राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी कलमठ गावात घरो घरी जाऊन श्री. राम मंदिर सोहळ्याचे अक्षता देत निमंत्रण…

मा अप्पर आयुक्तांच्या आदेशा प्रमाणे आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रिया न झाल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हापरिषद प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या आजच्या बैठकीत निर्णय कणकवली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक शासकीय विश्रामगृह कणकवली येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर सभेस कास्ट्राईब महासंघाचे राज्य महासचिव सुरेश तांबे तसेच सर्व कास्ट्राईब महासंघाच्या विभागाचे पदाधिकारी…

error: Content is protected !!