आम आदमी पार्टीने आदिवासी कातकरी बांधवांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन

कातकरी बांधवांच्या वस्तीवर फडकवला राष्ट्रध्वज प्रजासत्ताक भारताचे आदिवासी बांधव हे देखील नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवतानाच त्यांना या देशात न्याय वागणूक मिळाली पाहिजे असे मत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ येथे आम…

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय सिंधुदुर्ग मध्ये सुरू होणार!

पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र्य मंडळ कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळ कार्यालयाकरता रत्नागिरीला माराव्या…

सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

आमदार नितेश राणे यांच्या प्रांताधिकारी – गटविकास अधिकाऱ्यांना सूचना अन्यथा “त्या” ग्रामसेवकावर एसीबी कारवाई करावी लागेल सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्ती पर्यत जाणारा रस्ता गेली १०० वर्षे चालु होता. सदरच्या रस्त्यावर गुरुनाथ कारेकर यांनी ११ जानेवारी २०२४ रोजी रोजी…

किल्ले संवर्धनातून पर्यटनाला चालना देणार-पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पर्यटन चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे पायाभूत सुविधेत वाढ करणार नवनवीन प्रकल्पांना मुबलक निधी पालकमंत्री म्हणाले, भारतवासीयांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी स्वतंत्र भारताची धुरा सांभाळण्यासाठी कायदे-नियमांच्या चौकटीचे महत्व व लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणून प्रजेची सत्ता…

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ रेडी यशवंत गड शिवप्रेमी, भोगवे ग्रामपंचायत व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तालुक्यातील किल्यावर ३५० वा शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधुन, प्रजासत्ताक दिनी किल्ल्यावर पुजन व ध्वजारोहण

शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुलकित झालेल्या पवित्र यशवंत गड किल्ल्यावर, तसेच वेंगुर्ले कोट व निवती किल्ला वर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वे शिवराज्याभिषेक वर्ष, २६ जानेवारी २०२४ रोजी साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त…

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात ठाकरे गटाची पोलीस स्टेशन वर धडक

कणकवली पोलीस भाजपा च्या दबावाखाली काम करत असल्याचा आमदार वैभव नाईक यांचा गंभीर आरोप “राणे भाजप” चा कार्यकर्ता असल्यामुळेच अटकेची कारवाई टाळली: संदेश पारकर भाजपा नेत्यांच्या फोटो सहित बॅनर घेऊन ठाकरे शिवसेना घोषणा देत पोलीस स्टेशनवर कलमठ मधील एका भाजपा…

या भारताचा नागरिक म्हणून… भारतवासीय म्हणून… आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेला सार्थ अभिमान अधिक मजबूत करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करुया – सुनिल तटकरे

मुंबई -विश्वात भारताला शोभूनी राहो अशा पध्दतीची कल्पना मांडणाऱ्या सानेगुरुजीच्या अशा या जगविख्यात असलेल्या अनेकानेक गोष्टीतून राष्ट्राचा एकसंघपणा, संसदीय लोकशाही प्रणाली, अखंडता, एकात्मता टिकवण्यामध्ये आपण निश्चितपणाने भारतवासीय यशस्वी झालेलो आहोत. या भारताचा नागरिक म्हणून, भारतवासीय म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेला…

अखेर कुडाळ एमआयडीसीतील कचरा प्रश्न मार्गी !

एमआयडीसी प्रशासनाकडून साफसफाई मोहीम कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी आवाज उठविला होता. अखेर एमआयडीसी प्रशासनाला जाग आली आहे. आज, २६ जानेवारी रोजी एमआयडीसी प्रशासनाकडून कचरा साफसफाई मोहीम सुरू केली आहे. एमआयडीसीत…

संदिप परब यांच्या फुटपाथ एक विद्यापीठ कविता संग्रहावर ३१ जानेवारीला परिसंवाद

पणदूरच्या संविता आश्रमात संध्याकाळी ५-०० वाजता संपन्न होईल परिसंवाद पणदूर – जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांच्या फुटपाथ एक विद्यापीठ या कविता संग्रहावर ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५-०० वाजता परिसंवाद पणदूरच्या संविता आश्रमात आयोजण्यात आला आहे. संदिप परब…

मसुरे गडघेरा दत्त मंदिर नजीक ट्रांसफार्मर जागा बदल काम पूर्ण..

उद्योजक दत्ता सामंत आणि माजी खासदार निलेश राणे यांची आश्वासन पूर्तता.. मसुरे गडघेरा वाडी दत्त मंदिर नजीक असलेल्या ट्रान्सफॉर्मर बदल करण्याच्या जागेची येथील ग्रामस्थांची गेली दहा वर्षातील मागणी अखेर उद्योजक दत्ता सामंत आणि माजी खासदार निलेश राणे आणि भारतीय जनता…

error: Content is protected !!