सेंद्रिय शेती मधून शेतकऱ्यानी उन्नती साधा!

परंपरागत कृषी विकास योजनेतंर्गत हुंबरट मध्ये प्रशिक्षण परंपरागत कृषी विकास योजना(सेंद्रिय शेती) २०२३-२४ अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा,हुंबरठ येथे साकेडी , जानवली व हुंबरठ या गावातील ४ सेंद्रिय गटांचे पहिले शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले. या प्रशिक्षणास वक्ते म्हणून कृषी…








