नाविन्याचा शोध घेणाऱ्या युवकांमुळे देश उभा राहतो :डॉ. उदय निरगुडकर

घोडावत विद्यापीठात ‘भारत @2047’ व्याख्यानाचे आयोजन अतिग्रे: येणाऱ्या काळात भारताचे भविष्य हे युवकांच्या हातामध्ये आहे. देशाला विकसित भारत बनवायचा असेल तर युवकांनी अपार कष्ट करणे गरजेचे आहे. देश उभा राहतो ते बुद्धिमान आणि नाविन्याचा शोध घेणाऱ्या युवकांमुळे असे उद्गार ज्येष्ठ…








