संजय घोडावत विद्यापीठाचा 29 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ

एआयसीटीचे माजी अध्यक्ष डॉ.शंकर मंथा प्रमुख पाहुणे जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ गुरुवार 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा.घोडावत विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय तंत्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.शंकर मंथा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार…

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कुंभारमाठ येथे साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ३९४ जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कुंभारमाठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर,उपसरपंच जीवन भोगावकर, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर…

मराठी भाषा अभ्यासक व संवर्धन साठी महाराष्ट्र शासनाकडून चार पुरस्कारांची घोषणा!

कुडाळ चे सुपुत्र डॉ. प्रकाश परब यांना मानाचा हा पुरस्कार जाहीर सिंधुदूर्गनगरी – महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचे अभ्यासक असणाऱ्या व या भाषेचे संवर्धन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची सन 2023 सालच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारी, मराठी भाषा, आपली…

दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत वराडकर हायस्कूल कट्टाचे यश : शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा

ऑक्टोबर २०२३मध्ये झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये शंभर टक्के निकाल लावून यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, रुद्राक्ष दिलीप मेस्त्री राज्य…

खारेपाटण हायस्कुल संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान गीताने उपस्थितांची जिंकली मने..

सावंतवाडी येथे झालेल्या 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात खारेपाटण हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी सादर केले विज्ञान गीत सावंतवाडी येथे झालेल्या 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण च्या संगीत विभागातर्फे विज्ञान गीत सादर करण्यात…

समानवता ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण

अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते उद्घाटन महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गच्या वतीने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन मराठी सिने कलाकार अक्षता कांबळी यांच्या हस्ते करण्यात…

ओबीसी समाज कणकवली च्या वतीने शिवजयंती निमित्त निघणार भव्य बाईक रॅली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजन कणकवली-ओबीसी समाज कणकवली च्या वतीने उद्या शिवजयंती निमित्त भव्य बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे ही बाईक रॅली पटवर्धन चौक कणकवली येथून सायंकाळी ठीक चार वाजता निघणार आहे रॅलीचा मार्ग पटवर्धन चौक मार्गे बाजारपेठ…

शिवजयंती उत्सव समिती खारेपाटण यांच्यावतीने शिवजयंती निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन

खारेपाटण येथील शिवजयंती उत्सव समिती याच्यामार्फत दरवर्षी अगदी जल्लोषात शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील दिनांक 19फेब्रुवारी 2024 रोजी भरगच्च अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्येसकाळी ९:००वा.:-◆केदारेश्वर मंदिर ते खारेपाटण किल्ला शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक◆मुख्य आकर्षण- लाठी काठी/मर्दानी…

स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग च्या वतीने बांदा येथे जनजागृती

स्वच्छता मिशन च्या वतीने जिल्ह्याभरात राबविण्यात येतात विविध उपक्रम      स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने रविवारी बांदा पोलीस चेकपोस्टवर पर्यटकांना प्लास्टिक वस्तू महामार्गावर न फेकण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तशा आशयाची पत्रके वितरीत करून पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात…

शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे (शिंदे सेना) मित्रमंडळ यांच्यावतीने आचरा तिठा येथे साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा..!

भाजप नेते निलेश राणे, उद्योजक किरण उर्फ भैया सामंत, बिग्रेडियर सुधिर सावंत यांची प्रमुख उपस्थिती सकाळी 11 वाजता आचरा मतदार संघातील आरोग्य सेविका व आशा सेविका यांचा सत्कार सोहळा, सकाळी 11 .30 वाजता आचरा मतदार संघातील प्राण्याच्या आयुर्वेदीक वैद यांचा…

error: Content is protected !!