“देवगडच्या विकासावर कुणालाही गालबोट लावू देणार नाही

रोजगार, पर्यटन आणि विकासासाठी सरकार कटिबद्ध” – पालकमंत्री नितेश राणे ना.नितेश राणे यांच्या हस्ते देवगड येथे पर्यटन संकुल नाट्यगृहाचे भूमिपूजन देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, रोजगार, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, देवगडच्या विकासावर कोणालाही गालबोट लावू…








