माऊली मित्र मंडळाच्या वतीने पोलिस बांधवांना पाणी बाॅटल चे वाटप

आंगणेवाडी भराडी देवी च्या जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सिंधुदुर्ग पोलीस चांगली सेवा देतात.तसेच दिवस रात्र बंदोबस्तात वाहतुकीचे सुरळीत नियोजन करुन प्रवास सुरळीत करतात. या पार्श्वभूमीवर आज कणकवली येथील माऊली‌ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कणकवली…

केंद्र शाळा आचरे येथे विज्ञान दिवस साजरा

आचरा–अर्जुन बापर्डेकर आधुनिक भारतातील वैज्ञानिक क्रांतीचा पाया रचणारे शास्त्रज्ञ, आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ म्हणून ज्यांना ओळखले जाते.असे शास्त्रज्ञ डाॅ.सी.व्ही.रामण यांचा जन्म दिवस २८ फेब्रुवारी हा दिवस जगभर राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.कै. बा. ना. बिडये विद्यालय,…

ज्यांनी प्राथमिक शिक्षण देऊन घडवले, त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्यच – श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे प्रतिपादन

दिनांक २९/०२/२०२४ रोजी विद्यार्थी, शिक्षक,व्यवस्थापन यांच्या वतीने, सौ वर्षा वामन करंबेळकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात माजी विद्यार्थी म्हणून माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची उपस्थिती, व्यासपीठावर उपस्थित श्री व सौ वर्षा वामन करंबेळकर, सौ राणे मॅडम, परमहंस बाबा…

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच!

मराठा समाज बांधवांच्या वतीने कणकवलीत पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणविसांवर हल्लाबोल मराठा नेते म्हणून मनोज जरांगे यांना व्यक्त केला जाहीर पाठिंबा मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले.या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचा वाढता पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना…

श्री जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण

कुडाळ श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज.यांच्या कृपाशीर्वादाने तसेच नाणीजधाम पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने आज कुडाळ तालुक्यामध्ये जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला त्यावेळी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील…

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’च्या ५०० कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय…

मुस्लिम संघटनांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आभार मुंबई – राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने…

कायदा धुडकावून ठाण्यात सुरू आहे जादूटोना व अघोरी उपचार – अभा अनिस ठाणे शाखेने नोंदविली पोलीस तक्रार

ठाणे – ठाण्यातील सावरकर नगर येथे अघोरी पद्धतीने भूत बाधा उतरविणार्‍या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याबाबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या वतीने वर्तक नगर पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थानिक शाखा ठाणे, यांच्याकडे प्राप्त…

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर

प्रकरणाची गंभीर दखल, कोणालाही पाठिशी घालणार नाही;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेतली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल…

प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहण्याची शपथ घेऊया – विजय चौकेकर

ओरोस – थोर भौतिक शास्त्रज्ञ सी.व्ही . रामन यांनी २८ फेबुवारीला रामन इफेक्टचा शोध लावला . हा दिवस भारतभर राष्ट्रिय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . विज्ञानाने स्वप्नवत वाटणारे अनेक शोध लावले . दूरदर्शन , मोबाईल , संगणक ,…

सुनंदन लेले ,गिरीश चितळे, डॉ.नाथानिएल ससे, राहुल व दीपक कदम, ऐश्वर्या जाधव यांना एसजी यु आयकॉन प्रदान

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अतिग्रे : घोडावत विद्यापीठात संजय घोडावत यांचा 59 वा वाढदिवस 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.यावेळी बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर उपस्थित होता.याप्रसंगी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले उद्योजक गिरीश चितळे, आरोग्य सेवक डॉ.नाथानिएल ससे, समाजसेवक…

error: Content is protected !!