मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात शेठ. न. म.विद्यालय खारेपाटण प्रशालेचे उल्लेखनीय यश

तालुकास्तरावर पटकावला द्वितीय क्रमांक राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण यांनी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्पर्धेमध्ये…

खंडणी प्रकरणी संशयित किशोर वरक याला उद्या कुडाळ पोलीस घेणार ताब्यात

ताबा देण्याबाबत कुडाळ न्यायालयाचे आदेश पारित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ न्यायालयात आत्मसमपर्ण केलेला खंडणी प्रकरणातील फरारी संशयित वकील किशोर वरक याला कुडाळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. आज त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. कुडाळ पोलिसांनी याला आपल्या ताब्यात देण्याबाबत…

लोकप्रतिनिधी-प्रशासन एकत्र येऊन कुडाळ तालुक्याचा विकास करू – प्रफुल्ल वालावलकर

कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि प आणि पं स सदस्यांचा सत्कार कुडाळ पं स, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचा पुढाकार कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी…

मोटार अपघातातातील मृताच्या वारसांना व्याजासह 18 कोटी 30 लाख 85 हजार 900 रूपये नुकसानभरपाई मंजूर

अर्जदारांच्या वतीने ॲड. विलास परब यांच्यासह ॲड. तुषार परब, ॲड. कुणाल लाड यांचा युक्तिवाद 2015 साली हरकुळ ता. कणकवली येथील मूळ रहिवाशी विनोद भास्कर तेली हे मुंबईवरून आपल्या गावी येण्यास स्वतःच्या स्काला कारने निघाले असता तळेरे येथे समोरून पूर्णता विरुद्ध…

मालवणमध्ये पाळीव कुत्री हरवली; शोधासाठी नागरिकांना आवाहन

मालवण धुरीवाडा परिसरातील रहिवासी कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा यांची “झेना” नावाची पाळीव कुत्री 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. झेना ही पॉमेरियन जातीची असून तिचे केस तांबड्या रंगाचे आहेत. साधारण एक फूट उंचीची आणि सुमारे 2 वर्षांची आहे. झेना हरवल्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे…

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने खुली वक्तृत्व स्पर्धा

(प्रौढ गट) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले असून या स्पर्धा शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९-३० वाजता जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात घेण्यात येणार आहेत.स्पर्धेचे विषय१) व्यक्तिमत्व विकासातग्रंथालयांचे स्थान.२) मोबाईल ! आदर्श समाजजीवनाचे वरदान कीशाप ?३). ग्रामीण भागातीलयुवांच्या…

मुंबई नेव्हल डॉकयार्ड क्रीडा स्पर्धेत पिरावाडीचा डंका

कल्पेश साळगांवकरचा सुवर्णमयी ‘तिहेरी धमाका’ क्रीडा क्षेत्रात कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, मालवण तालुक्यातील आचरा-पिरावाडी येथील सुपुत्र कल्पेश सूर्यकांत साळगांवकर याने मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड क्रीडा स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या वार्षिक क्रीडा दिनानिमित्त आयोजित विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये…

पदाला न्याय देण्याचे काम करेन – सौ. यज्ञा साळगावकर

पाट हायस्कूलमध्ये जि प सदस्या सौ यज्ञा साळगावकर यांचा सत्कार हा सन्मान स्वीकारताना प्रथम मी या शाळेचे विद्यार्थिनी असून येथील संस्कार आपल्या यशामध्ये उपयोगी पडले. यापुढे माझ्या पदाला न्याय देण्याचे कार्य मी करेन असे प्रतिपादन नवनिर्वाचित जि प सदस्या सौ.…

कोणताही राजकीय निर्णय घेताना लोकनिर्णय घेऊनच वाटचाल – रुपेश पावसकर

नेरुर चव्हाटा येथे नवनिर्वाचित जि प आणि प स सदस्यांचा सत्कार नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन सर्व मतदारांनी मला स्थानिक उमेदवार म्हणून प्राधान्य दिले. त्या मुळे भविष्यात कोणताही राजकीय निर्णय घेताना सर्व प्रथम माझ्या लोकांचा निर्णय घेऊनच माझी राजकिय वाटचाल असेल,…

‘सक्षम’ देणार इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

इंडियन ऑइलचे रोहित कांबळे यांनी दिली माहीती देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सक्षम 2025-26 संरक्षण क्षमता महोत्सव कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यकर्मांच आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती…

error: Content is protected !!