पिरावाडी गावाच्या विजेचा प्रश्न मार्गी, आचरा समुद्रकिनारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसणार

आचरा पिरावाडी भागात कमी दाबाने होणारा वीज पुरवठा तसेच अन्य वीज समस्यांबाबत नवीन विद्यूत जनित्राची मागणी करण्यात येत होती. याचा विचार आचरा सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत आचरा समुद्र किनारी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून करून घेतला. त्याचा…

२०मार्च रोजी सरंबळ येथे मोफत नेत्रतापासणी शिबिर

नॅब मिरज, विवेकानंद नेत्रालय यांचे आयोजन मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन कुडाळ – नॅब नेत्रारुग्नालय मिरज संचालित विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर कणकवली यांच्या वतीने बुधवार दिनांक २०मार्च रोजी सकाळी१०ते दुपारी २या वेळेत मोफत नेत्र्तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर ◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी ◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-…

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार

टप्प्यानुसार मतदानाच्या तारखा : १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे, १ जून महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांत होणार मतदान; रत्नागिरी, सिंधुदुर्गात ७ मे रोजी मतदान मतमोजणी : ४ जून २०२४ सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र…

नवोदय विद्यालय सांगेली;मुख्यमंत्री कार्यालयाकडूनगंभीर दखल

सांगेली केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश शिक्षण खात्याला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे.पीएम श्री केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली-सिंधुदुर्ग येथे इयत्ता 6 वी ते 12…

बिडीयेवाडी पुला साठी ८ कोटी तर पर्यटन विकास मधून कलमठ गावातील कलेश्वर मंदिर गार्डन साठी १ कोटी मंजूर

माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांचा पाठपुरावा कलमठ गावातील विकास प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालक मंत्री रवींद्र चव्हाण कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचे कलमठ ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संदिप मेस्त्री…

कणकवली शहराचा चौफेर विकास हाच आमचा ध्यास!

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली शहरातील 27, 28 नंबरच्या आरक्षित जागेतील गार्डन च्या कामाचे भूमिपूजन भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ कणकवली शहरातील स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या आरक्षण क्रमांक 27, 28 यामधील गार्डन करणे या…

कणकवली अभाअंनिस तालुकाध्यक्ष पदी भगवान तांबे तर सचिव पदी विद्याधर कदम यांची नियुक्ती

कणकवली – अभाअंनिसमितीचे कणकवली तालुका संपर्कप्रमुख मा. सिद्धार्थ तांबे यांचे अध्यक्षतेखाली बुद्धविहार कणकवली येथे नुकतीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गची सभा आयोजित केली होती . या सभेस कणकवली तालुक्यातील बहुसंख्य सुजाण नागरीक उपस्थित होते . यावेळी एकमताने अभाअंनिसमिती…

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे १०० खाटांच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रास मान्यता

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे १०० खाटांच्या आरोग्य पथकासाठी ७७ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये शासन निर्णय जारी मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसात बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी)…

error: Content is protected !!