तळवडे गावातील बँक ऑफ इंडिया चे ए टी एम अनेक दिवस बंद

गणपती उत्सवात ग्राहकांची होणार मोठ्या प्रमाणात अडचण चोरट्याने एटीएम फोडल्यापासून बँक ऑफ इंडियाने एटीएम ठेवले बंदच सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावं हे विकासाचे प्रतीक मानले जाते .मोठया प्रमाणात बाजारपेठ विस्थार होत असुन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या असे हे गाव आहे .…








