कलमठ चे सुपुत्र ऍड. केयुर काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश पदी निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे सुपुत्र ऍड. केयुर दिनेश काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली आहे. सतत 7 वर्षे अथक परिश्रमानंतर अखेर ऍड.…

साळगाव जांभरमळा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक, संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ; शिवसेनेचा पाठपुरावा कुडाळ : साळगाव गावातील महसुली गाव जांभरमळा मध्ये शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे. त्यामध्ये बोरवेल…

कणकवली बांधकरवाडी जवळ लागलेल्या आगीत भंगार साहित्य व माड जळाले

कँझ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे यांची सतर्कता नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंबाद्वारे आग आणली आटोक्यात कणकवली शहरात बांधकरवाडी दत्तमंदिर रोड जवळ आज सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तेथील एका भंगार व्यवसायिकांने लावलेली आग नजीकच्या गवताला लागून आग भडकल्याने या आगीत तेथील…

पियाळीत ऊस शेतीला आग लागून लाखोंचे नुकसान

काजू बागा देखील आगीच्या भक्षस्थानी कणकवली : कणकवली तालुक्यातील पियाळी येथे आज सोमवारी भर दुपारी ऊस शेती ला आग लागली असून यामुळे लाखो रुपये चे नुकसान झाले आहे. ऊस शेती बरोबरच इतर ही काजू कलम बागाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान…

आंगणेवाडी यात्रेतून कुडाळ आगाराला ५ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न

आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती कुडाळ : श्री भराडी देवी आंगणेवाडी यात्रा ४ फेब्रुवारी रोजी पार पडली. सदर यात्रेकरिता जादा वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या कुडाळ आगारातून नियोजन करण्यात आले होते. कुडाळ आगारामार्फत तालुक्यातील विविध गावातून २७ गाडया आंगणेवाडीसाठी धावल्या. जादा…

कणकवली शिवसेना शहरप्रमुख पदी प्रमोदशेठ मसूरकर यांची निवड

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहराच्या शहरप्रमुख पदी कणकवलीतील प्रमोदशेठ मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या शहरप्रमुख पदी निवड करण्यात आलेली असताना श्री. मसुरकर…

श्रीमती इंदिरादेवी साहेबराव भोसले-इनामदार यांचे निधन

आचरा : आचरा येथील रहिवाशी श्रीमती इंदिरादेवी साहेबराव भोसले-इनामदार(८०) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे. रिक्षा व्यावसायिक माधवराव भोसले-इनामदार यांच्या त्या आई होत. डॉ राजेश भोसले-इनामदार यांच्या त्या काकी होत. प्रतिनिधी /…

परराज्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या जेसीबी व्यावसायिकांमुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका !

कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांना दिले निवेदन कुडाळ : परराज्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या जेसीबी व्यावसायिकांमुळे स्थानिक जेसीबी व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत आज कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग…

तळेरे येथील समाज मंदिरात संत रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

खारेपाटण : तळेरे येथील समाज मंदिरात संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराजांचे व्यक्तित्व, जीवनगाथा, सामाजिक कार्य व शिकवण यांची माहिती समाजास व्हावी या उद्देशाने त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी…

नदीपत्रात शिंपले काढण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

आचरा : चिंदर भगवंतगड येथे पात्रात मुळे काढण्यासाठी उतरलेले त्रिंबक पलीकडची वाडी येथील चंदन भिवा घडीगावंकर वय 55 यांचा मृत्यू झाला आहे सदर घटना ही रविवारी दुपारी तीन ते सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे. या प्रौढाचा मृतदेह खाडीपात्रात दिसून आला…

error: Content is protected !!