युवाईचा युवामहोत्सव, २६ रोजी कुडाळ येथे..

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सांय. ५ या वेळेत कॅालेजमधील (१५ वर्षावरील) मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने भव्य युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवातील स्पर्धेत या सहभागी होऊन युवकांच्या कलागुणांना मनोरंजनाबरोबरच…

पूर्वा गावडेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मिळवली दोन मेडल सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने खेलो इंडिया ज्युनियर जलतरण स्पर्धा आणि महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळविल्या नंतर राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही 17 वर्षाखालील वयोगटातून दोन मेडल पटकावत यश मिळविले आहे.…

आचरा रोडवर पिसेकामते येथे अपघातात एक जण जागीच ठार

महिला गंभीर जखमी कणकवली पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव कणकवली : कणकवलीहून आचरा रोडने मसुरेकडे मोटरसायकलने जात असताना मोटरसायकल आणि समोरून येणारी कार यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार कृष्णा अच्यूत मसुरकर (55, मसुरे-कावावाडी) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या मागे…

राज्याच्या विकासात योगदान देण्याची तरुणांना संधी

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करावे – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन सिंधुदुर्ग : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा…

मंत्री दीपकभाई केसरकर मित्रमंडळच्यावतीने स्वरांगी खानोलकर आणि प्रणिता आयरे यांचे स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी येथील एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वरांगी खानोलकर हीची २६ जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झाल्याने तर राज्यस्तर कॅरम स्पर्धेत प्रणिता आयरे हिने दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळविल्याबद्दल त्यांचे मंत्री दिपकभाई…

शिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उत्सव समितीचे प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा , शिवचरित्रावर आधारित…

वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांवमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी वेधले लक्ष

कुडाळ : वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या फळ व शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांव खोऱ्यातील प्रगतशील शेतकरी व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य दादा बेळणेकर यांनी लक्ष वेधले. या समितीने सर्व आढावा घेत नुकसानबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता…

कुडाळमध्ये एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धरले धारेवर !

अधिकाऱ्यांनी ठिकाणावरून काढला पळ कुडाळ : लक्ष्मीवाडी येथे असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना आज भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरले. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्रे आणि परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत पाईपलाईन जोडणी करू नये अशी…

कणकवली वासीयांयांच्या सेवेत “वॉटर एटीएम” रुजू

कणकवली तहसीलदार व नगराध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन रोटरी क्लब कणकवली व तहसीलदार कार्यालयाच्या वतीने उपक्रम कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एक रूपया मध्ये एक लिटर पाणी हि संकल्पना पाण्याची ए.टी.एम्. मशीन बसवून…

वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव पुसांडे यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या तक्रारीची घेतली दखल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गमध्ये लाखोंचा आर्थिक घोटाळा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवेळी या वैद्यकीय महाविद्यालयाचा वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव पुसांडे याने तब्बल 3 लाख 70 हजार…

error: Content is protected !!