विद्यामंदिर कणकवली येथे कुष्ठरोग जनजागृती अभियान संपन्न

कणकवली : प्रशालेच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२३ अंतर्गत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती. किरण रास्ते मॅडम लाभल्या होत्या. तसेच विचारमंचावर प्रशालेचे जेष्ठ शिक्षक…

२८ रोजी कणकवलीत संगीत वाद्यावर आधारित विश्वविक्रमी उपक्रम

कणकवली : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दी.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी कणकवली येथे विश्वविक्रम उपक्रम घेण्याचे योजले आहे.यामध्ये १००० पालक व विद्यार्थी यांचा संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच…

कणकवली नागवे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन करणार!

युवा सेनेच्या वतीने वेधले कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष १५ फेब्रुवारी पासून काम सुरू करण्याची ठेकेदाराने ग्वाही दिल्याची माहिती कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर ते स्वयंभू मंदिर पर्यंत जाणारा नागवे मुख्य रस्ता डांबरीकरणाचे काम मंजुर होऊन २ महिने होऊन देखील अजुन…

काळसे येथील डंपर अपघातप्रकरणी चालकावर कडक कारवाई करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या मालवण पोलीस निरीक्षकांना सूचना

डंपरची कागदपत्रे देखील तपासण्याच्या दिल्या सूचना सिंधुदुर्ग : काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी याच्यावर कडक…

नारींग्रे येथे १३ फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

आचरा : नारींग्रे येथील जयंत भावे यांच्या निवासस्थानी सोमवार १३ फेब्रुवारी रोजी सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा१४५वा प्रकट दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता विजय ग्रंथ पारायणास सुरुवात, दुपारी१०.४५ नंतर महापूजा,अभिषेक, लघरूद्र, महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्रौ९.३०वाजता…

नाबार्ड अंतर्गत ३ कोटी ३४ लाख रु.मंजूर केलेल्या उपवडे येथील पुलाच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

मतदारसंघातील महत्वाची कामे वर्षभरात मार्गी लावणार -आ. वैभव नाईक, उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत थांबणार कुडाळ : माणगाव खोऱ्यातील अतिदुर्गम असलेल्या उपवडे गावात पुलाअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत होती.सदर पुलाच्या बांधणीसाठी मोठी रक्कम लागणार असल्याने पूल मंजुरीसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या मात्र आमदार…

अणाव गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! : आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन

जलजीवन मिशन योजनेतून आमदार वैभव नाईक यांचा कुडाळ तालुक्यात कामाचा धडाका कुडाळ : जलजीवन मिशन योजनेतून मंजूर सार्वजनिक विहीर व नळयोजना कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील उपवडे, झाराप आणि अणाव या गावांमध्ये करण्यात…

मालवणमध्ये रंगणार ”सिंधुरत्न श्री २०२३”

येत्या २२ फेब्रुवारी रोजी आयोजन मालवण : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स यांच्या मान्यतेने सिंधुरत्न कला-क्रीडा मंडळ, मालवण आयोजित खुली जिल्हास्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा ”सिंधुरत्न श्री २०२३” येत्या बुधवार, २२ जानेवारी २०२३ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह-मालवण येथे होणार आहे.या स्पर्धेचे हे ६ वे…

10 फेब्रुवारी रोजी हळवल फाट्यावर ठिय्या आंदोलन

विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांचा प्रशासनाला इशारा पोलीस म्हणतात सनदशीर मार्गाने मागण्या पूर्ण करून घ्या गेली अनेक वर्ष मागणी करूनही पूर्ण होत नसेल तर लोकशाहीत आंदोलन हा सनदशीर मार्ग नव्हे का? कणकवली : 19 जानेवारी रोजी पहाटे हळवल फाटा येथे…

शीळ गावचे माजी पोलीसपाटील खेमाजी गोंडाळ यांचा‌ प्रथम स्मृतिदिन पन्नास वारकऱ्यांना विविध अध्यात्मिक धर्मग्रंथ भेट देऊन साजरा

खारेपाटण : राजापूर तालुका ग्रंथालय चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांच्या संकल्पनेतून हा ग्रंथभेटीचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी खेमाजी गोंडाळ यांचे मुलगे शिवाजी गोंडाळ, संतोष गोंडाळ, अशोक गोंडाळ, पंढरीनाथ गोंडाळ,पुतणे कृष्णा गोंडाळ, गणेश गोंडाळ,भाचे रामचंद्र मोंडे,पुतणी राजेश्री मोंडे यांच्या हस्ते ग्रंथाचे…

error: Content is protected !!