व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

दुसऱ्या सामन्यात राजाराम वॉरियर्स तळवडे ९ गड्यांनी विजयी. राजाराम वॉरियर्स तळवडे आणि सिंधुदुर्ग पोलीस यां संघात झाली रंगतदार स्पर्धा दर्शन बांदेकर ठरले मॅन ऑफ द मॅच मालवण : व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३ ही राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा…

वरेनिअम कोकण नाऊ प्रीमियम लीगचा शानदार शुभारंभ

माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग निटनेटक्या आयोजनाचे मान्यवरांनी केले कौतुक प्रतिनिधी | मालवण : कोकणचे नंबर वन चॅनेल कोकण नाऊ आयोजित व्हरेनीउम कोकण नाऊ प्रीमियम लीग 2023 राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज मालवणच्या…

प्रजेश रावले यांनी तिसऱ्या सामन्यात हाफ सेंचुरी करीत मिळवला मॅन ऑफ द मॅच चा किताब

तिसऱ्या सामन्यात सातेरी कर्ली संघ ७ धावांनी विजयी क्रीडारसिकांच्या गर्दीत रंगलीय “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३” मालवण : कोकणच अग्रगण्य चॅनेल कोकण नाऊ आयोजित राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बोर्डिंग ग्राउंड मालवण येथे सुरु असताना तिसऱ्या सामन्यात चांगलीत रंगत…

सिंधुदुर्गच्या विकासात महिलांना सहभागी करून घेणारी जिल्हा बँकेची अबोली ऑटो रिक्षा योजना!

८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या दिवशी शुभारंभ. आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी अबोली ऑटो रिक्षा महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्याची घोषणा मंगळवारी आमदार…

संस्कार भारती सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार, लोककलाकार् स्नेहमेळावा संपन्न

कणकवली : संस्कार भारतीच्या कोकण प्रांताच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार व लोक कलाकार स्नेहमेळावा कणकवली मध्ये भवानी सभागृह तेली आळी मध्ये थाटात संपन्न झाला .या प्रसंगी कोकण प्रांत सदस्य संजयजी गोडसे, शैलेश जी भिडे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री चित्रपट दिग्दर्शक,…

अखेर कणकवली नगराध्यक्षांनी दिलेला शब्द केला पूर्ण!

कोविड काळात पतीचे निधन झालेल्या शहरातील महिलांना अर्थसहाय्य अदा शहरातील १५ महिलांचा समावेश कणकवली नगरपंचायत चा राज्यातील स्तुत्य उपक्रम कणकवली : कोविड मुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांकरता नगरपंचायत च्या माध्यमातून प्रत्येकी २५ हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा महत्त्वपूर्ण…

भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणीची सावंतवाडीची बैठक

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारणीनंतर प्रदेश कार्यकारणी नाशिक येथे संपन्न झाली. त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारणी घ्यायची असून यापुढील जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका जिल्ह्यात एकाच ठिकाणी घेण्याऐवजी जिल्ह्यातील विविध भागात घ्याव्यात, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर…

सप्तरंग कलामंच होडावडा दशक पुर्ती सांस्कृतिक महोत्सव थाटात संपन्न

गावच्या विकासात सप्तरंग कलामचं मंडळचां हातभार मोलाचा जनार्दन शेट्ये सामाजिक कार्यकर्ते वेंगुर्ला : होडावडे गावातील सप्तरंग कलामंच हे मंडळ विविध सामाजिक सांस्कृतिक आरोग्य विषयक उपक्रम राबवून गावच्या विकासात मोलाची कामगिरी बजावत आहे .सतरंग कला मंच हे गावच्या विकासासाठी झटणारे आदर्श…

कणकवली नगरपंचायत चे ५६ हजार हातोहात पळवले

कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया मधील प्रकार पोलिसांकडून त्या संशयितांचा शोध सुरू कणकवली : कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या कणकवली नगरपंचायत च्या कर्मचाऱ्याच्या बॅगेतील तब्बल ५६ हजार ४१० रुपयांची रक्कम एका महिलेने हातचलाखी करत लंपास केल्याचा…

एखाद्या प्रसार माध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा सवाल कर्जत तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश शिवसेना नेते सुभाष देसाई,खा.अरविंद सावंत,आ.वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती मुंबई : प्रसार मध्यमे लोकशाहीचा चौथा आणि महत्वाचा स्तंभ आहेत. दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर धाड…

error: Content is protected !!