शिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

कणकवली : शिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा शिवडाव येथे पार पडला. यावेळी सकाळी ८.३० वाजता रॅली, सकाळी ९ वाजता शिव प्रतिमा पूजन, सकाळी ९.३० शिवचशक क्रिकेट स्पर्धा, सकाळी १०.३० शालेय मुलांचे कार्यक्रम, दुपारी १ वाजता शिवडाव गावातील चिमुकल्या बालगोपाळांचा…

माऊली, वाघदेव देवस्थान सोमवती यात्रेहून असनियेमध्ये उद्या दाखल होणार

दोडामार्ग : असनिये गावातील ‘श्री देवी माऊली, वाघदेव देवस्थान’ असनिये हे एक जागृत देस्थान आहे. या देवस्थानचे अधिपती मानले जाणारे श्री माऊली वाघदेव रविवार, १९ फेब्रुवारी रोजी आपल्या स्थानातून दिंडी घेऊन सागरेश्वर तीर्थ क्षेत्रावर स्थान करण्यासाठी निघाले होते. कोरोना काळात…

कोंडये येथील डान्स स्पर्धेत रत्नागिरीचा ऋतिक निकम विजेता

शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम कणकवली: कणकवली तालुक्यातील कोंडये गावात शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी खुल्या डान्स स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या ऋतिक निकम या नर्तकाने प्रथम क्रमांकपटकाविला. निलेश मेस्त्री युवक मंडळांनी शिवजयंतीनिमित्त कोंडये वरची वाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम…

अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक

संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी करावी- निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने सिंधुदुर्गनगरी : अंमली पदार्थ खासगी कुरीयरने तसेच पोस्टाव्दारे देवाण-घेवाण करण्याची शक्यता गृहित धरुन अशा संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी करावी. यासाठी हॅन्डीस्कॅनर आवश्यक त्या ठिकाणी डॉग स्कॉडचाही वापर करावा, असे निर्देश निवासी…

सावंतवाडी आठवडा बाजारात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून लूट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप.. सावंतवाडी प्रतिनिधि येथील आठवडा बाजारात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून लूट केली जात आहे. पन्नास रुपयांची पावती देऊन दोनशे रुपये व्यापारी वर्गाकडून घेतले जात आहे. व्यापारी वर्गाला कमी रूपयांची पावती देत जास्त…

कुडाळ नाबरवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कुडाळ: नाबरवाडी येथील साई कला-क्रीडा मित्रमंडळ नाबरवाडी व नगरसेविका श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन शिवभक्त निघाले आणि ११…

नेरूर-देसाईवाडी येथील श्री मल्हार स्मृती मंदिरात उत्सव साजरा

कुडाळ : नेरूर देसाईवाडी येथील श्री मल्हार स्मृती मंदिर या ठिकाणी आज सकाळी ११ वाजता आरवकर भटजी यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. त्यानंतर १२ वाजता आरती आणि १२:३० वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व देसाई बंधूंच्या मूळ घरी पूजा…

कुडाळमध्ये उद्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय (फिरते) दाखल होणार

कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कर्तुत्ववादी इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय (फिरते) आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नाने उद्या, दिनांक २२ फेब्रुवारी आणि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता बॅरिस्टर नाथ पै शाळा (कुडाळ शहरातील) येथे…

शिवसेना कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी अरविंद करलकर

कुडाळ : कणकवली शिवसेना शाखेत आज कुडाळ उप तालुकाप्रमुख अरविंद मधुकर करलकर (मु. बाव) यांना उप तालुकाप्रमुख या पदाचे पदनियुक्तीपत्रक ब्रिगेडियर सुधीर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा महिलाप्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या हस्ते…

पत्रकार भवनाच्या भूमिपूजन आणि उदघाटन समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली याचा आनंद -आ. वैभव नाईक

ओरोस येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे झाले उदघाटन आ. वैभव नाईक यांनी जिल्हा पत्रकार संघाला दिल्या शुभेच्छा कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!