कोकण मराठी साहित्य परिषदेला महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर उत्कृष्ट भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर

भाषा संवर्धन पुरस्काराने उत्साह वाढला असून, अजून उत्साहाने काम करणार : नमिता कीर, केंद्रीय अध्यक्षा, कोमसाप मराठी भाषा आणि मराठी साहित्य क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेत उल्लेखनीय संस्था…

शिरोडा बाजारपेठ मध्ये दुकानाला लागली आग

बाजारपेठेतील पाच दुकाने जळून खाक;आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न…

फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेला धमाक्यात सुरुवात

फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चे फतेह मैदान, दुर्गवाड-नेरूर येथे आयोजन, शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ : फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चे आयोजन फतेह मैदान, दुर्गवाड -नेरूर येथे करण्यात आले…

पळसंब येथे आंबा बाग आगीत जळून नुकसान

आगलागण्यास कारणीभूत विज जनित्र तात्काळ हलवण्याची ग्रामस्थांची मागणी आचरा : पळसंब गावठाण वाडी येथील जयंत पुजारे यांच्या बागेला लागलेल्या आगीत त्यांची धरती नऊ कलमे जळून मोठे नुकसान झाले. सदर आग विद्युत जनित्रातुन झालेल्या शार्ट सर्किट मुळे झाल्याचे ग्रामस्थांचे मत असून…

आचरा जामडूल येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आचरा : आचरा जामडूल येथील समिर पर्शुराम आचरेकर वय ३५ याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या रहात्या घरातील देवघर खोलीत लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर त्याचे वडील पर्शुराम संभाजी आचरेकर यांनी आचरा…

भरधाव ट्रकचा पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर आणखी एक प्रताप

ट्रक अपघातग्रस्त, चालक आणि क्लिनर मद्यधुंद अवस्थेत पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका, स्थानिक नागरिकांचा आरोप कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर काल रात्री ९ च्या सुमारास भरधाव चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून अपघात झाल्याची घटना घडली.…

तब्बल १० तोळे सोने असलेली बॅग रिक्षा चालकाने केली परत

कणकवलीतील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा कणकवली : तरळे येथील दीपिका पावसकर या कणकवली एलआयसी ऑफिस ते दीपक बेलवलकर यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक दागिने असलेली बॅग होती. रिक्षातून प्रवास करतेवेळी सदर बॅग ही पावसकर या रिक्षामध्येच विसरल्या…

वेंगुर्ल्यात भाजपा च्या वतीने संत गाडगे महाराज जयंती साजरी

वेंगुर्ला : आधुनिक काळातील महान संत व स्वच्छ भारताचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .वेंगुर्ले तालुका कार्यालयात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व सरपंच ,…

अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत कुडाळ हायस्कूल, कुडाळची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिने पटकावला राज्यात द्वितीय क्रमांक

सावंतवाडी : अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये ‘गणतंत्र दिवस’ या विषयावर ५ वी ते ७ वी या गटातून कुडाळ हायस्कूल, कुडाळची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. शमिका चीपकरी…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

वैभववाडी : वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थोर समाज सुधारक व प्रबोधनकार संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती कार्यक्रम संपन्न झाला.संत गाडगेबाबा प्रतिमापूजन व जीवन कार्याचा आढावा…

error: Content is protected !!