कवठी येथून देवदर्शन यात्रेला सुरुवात

कुडाळ : संजय करलकर मित्रमंडळ कवठी आयोजित देवदर्शन यात्रा कर्नाटक आणि गोवा या राज्यात आजपासून सुरू झाली. ही यात्रा आज आणि उद्या २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होईल. आज सकाळी कवठी एसटी स्टॅण्ड येथून देवदर्शनासाठी ही बस रवाना झाली.…