सिंधुदुर्गात रवींद्र फाटक यांचा चांगला संपर्क असल्याने त्याचा फायदा पक्ष वाढीस होईल !

शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास कुडाळ : आमदार रवींद्र फाटक यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरीक्षक पदी वर्णी लागल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रवींद्र फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांना येथील सर्व परिस्थितीची…