झाराप मध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

पर्यावरण राक्षणात अजित मांजरेकर यांचे योगदान प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर, झारापमध्ये मांजरेकर ट्रेडर्स, किराणा स्टोअर्सचे मालक अजित मांजरेकर यांनी शंभर हुन अधिक ग्राहकांना आज कापडी पिशव्यांचे वाटप केले. स्वच्छ व हरित गाव उपक्रमात अजित मांजरेकर पर्यावरण रक्षणात योगदान देत आहेत.नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

AI युक्त सिंधुदुर्गच्या विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेला बळकटी : मंत्री नितेश राणे जिल्ह्यातील विविध आस्थापनांवरील पदभरती प्रक्रियेला गती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबत मंत्री…

कुंभवडे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉ. अनिल, अमूल्य, साक्षी, मिहीर, आणि दिव्या विजेते

कुडाळ : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने, कुंभवडे ग्रामस्थ संघ मुंबई आणि शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था मुंबई संचलित शंकर महादेव विद्यालय व कुंभवडे गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ व १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा शंकर…

श्री देव महापुरुष मंदिर रौप्य महोत्सवानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना शहरातील सर्व मंडळे तसेच भाविक भक्त व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे मंडळाकडून आवाहन महापुरुष महाउत्सव संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेद्वारे दिली माहिती शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री देव गणपती व श्री देव महापुरुष…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त आचरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

शिवजयंती निमित्त लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने जिल्हा परीषद सदस्या वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या आयोजनातून शिवसेनेतर्फे आचरा तिठा किल्ला लॉज जवळ गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मोफत नेत्र…

वारगाव येथील श्री काळंबादेवीच्या वर्धापन दिन सोहळ्याचे २० फेब्रुवारी रोजी आयोजन

कणकवली तालुक्यातील वारगाव येथील ग्रामदैवत श्री काळंबादेवीचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. २०/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रम निम्मित सर्वांनी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उत्सव समिती मार्फत करण्यात आले आहे.नियोजित…

शेठ न. म. विद्यालय खारेपाटण येथे “सामान्य मानसिक आरोग्य” विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे “संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग” यांच्यावतीने सामान्य मानसिक आरोग्य या विषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यावेळी संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग चे श्री. अजय साठे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन सामान्य मानसिक आरोग्य बद्दल मार्गदर्शन…

शिवगर्जना मित्रमंडळ, नडगिवे यांच्या संकल्पनेतुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळा उभारणी निम्मित भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन

‘शिवगर्जना मित्रमंडळ, नडगिवे यांच्या संकल्पनेतुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळा उभारणी निम्मित भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे.नवनिर्वाचित विद्यमान जि. प. सदस्या – प्राची देवेंद्र इस्वलकर व नवनिर्वाचीत विद्यमान पं. स.…

किल्ले खारेपाटण संवर्धन समिती आणि समस्त ग्रामस्थ खारेपाटण यांच्या वतीने “शिवजन्मोत्सव सोहळा २०२६”कार्यक्रमाचे आयोजन

किल्ले खारेपाटणच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगत, व त्याचे जतन करीत यंदाचा ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे योजिले असून,किल्ले खारेपाटण संवर्धन समिती आणि समस्त ग्रामस्थ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित या मंगल सोहळ्यास आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून शिवरायांना…

मोरया क्रिकेट क्लब शेर्पे यांच्यामार्फत भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

एक गाव – एक संघ ; मोरया चषक २०२६ पर्व ६ वे मोरया क्रिकेट क्लब शेर्पे आयोजित मोरया चषक 2026 पर्व 5 वे भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा दि. 19 फेब्रुवारी ते 22…

error: Content is protected !!