सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१५ मार्च २०२३ ते दि.१७ मार्च २०२३ गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

सिंधुदुर्ग – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१५ मार्च २०२३ ते दि.१७ मार्च २०२३ या कालावधीत तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी…