कोलगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘ई-कोलगाव” अॅप जिल्ह्यात पहिल्यांदाच

सावंतवाडी प्रतिनिधि जिल्ह्यात पहिल्यांदाच कोलगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून “ई-कोलगाव” हे अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून गावातील लोकांना घरबसल्या कोणतेही दाखले उपलब्ध होणार आहेत. या अॅपचे उद्घाटन लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हा बँकेचे…