विठ्ठल मंदिरात स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं उदघाटन सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात स्वामी समर्थ दर्शन छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्व्लन करून करण्यात आले. यावेळी श्री केसरकर म्हणाले स्वामी…

बॅ. नाथ पै मित्रमंडळाच्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय टोलेबाजी

सुशांत नाईक यांना केली तशी नगराध्यक्ष होण्यासाठी नलावडे यांना देखील मंडळाने मदत केली कणकवली शहरातील सत्ताधारी, विरोधक एकाच व्यासपीठावर बॅ. नाथ पै यांचे विचार पुढे नेण्याचे काम बॅ. नाथ पै मित्रमंडळ करीत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. मंडळाच्या कोणत्याही उपक्रमास…

वेंगुर्ले तालुक्यातील पाल ग्रामपंचायत हद्दीत विवीध विकासकामांचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते भूमिपूजन

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपा च्या वतीने पाल गावात विकासगंगा – राजन तेली भाजप जिल्हाध्यक्ष संपूर्ण पाल गावातील पाण्याची समस्या दुर करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून जलजिवन मिशन अंतर्गत १ कोटी २५ लाख रु.काम मंजूर झाले असून विहीर , टाकी…

देवगड मिसळ महोत्सव युट्युब वर गाजणार

राज्य भरातील प्रसिद्ध युट्युबर आणि सोशल मीडियाची लक्षवेधी राहणार उपस्थिती देवगड मध्ये होणाऱ्या मिसळ महोत्सवाची धूम सुरू झाली असून देवगडचा हा मिसळ महोत्सव युट्युबर गाजवणार आहे.या महोत्सवासाठी गौरेश उर्फ बंटी कांबळी,अमोल सावंत,पराग कुबल (स्वर्गीय कोकण),सिद्धेश चव्हाण ,अक्षय नेरूरकर,आशिष नाटळकर (सुवर्ण…

उद्योग संवाद मेळावा कुडाळ येथे संपन्न….

मा. नारायण राणे लघु सूक्ष्म मध्यम कॅबिनेट मंत्री यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा संवाद मेळावा कुडाळ एमआयडीसी येथे संपन्न झाला .यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कोटीच्या वरील व्यावसाईक उलाढालीतील 76 उद्योजक सहभागी झाले होते .या उद्योग मेळाव्यास MSME चे सहाय्यक प्रबंधक…

कणकवली कन्झ्युमर्स सोसायटीच्या वतीने आनंदाच्या शिधा चे वितरण

सोसायटी चेअरमन संदीप नलावडे यांनी केले आनंदाचा शिधा किट चे वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून प्राप्त झालेला आनंदाचा शिधा कणकवली कन्झ्युमर्स सोसायटीच्या मार्फत रेशन कार्डधारकांना आजपासून वितरण करण्यात आला. कन्झ्युमर्स सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे व सेक्रेटरी सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत…

खारेपाटण रामेश्वर नगर शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश

सन 2022 व 2023 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षांमध्ये खारेपाटण रामेश्वर नगर शाळेच्या मुलांनी विशेष यश प्राप्त केले.या शैक्षणिक वर्षात ब्रेन डेव्हलपमेंट, सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षा, भारतरत्न…

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन कणकवली मध्यवर्ती शिवसेना शाखेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर व उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांच्या हस्ते डॉ.…

error: Content is protected !!