खारेपाटण बंदरगाव येथे घर चलो अभियाना अंतर्गत भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन भेटी

भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने महाविजय – २०२४ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदार संघातील बूथ स्तरीय घर चलो अभियानाला खारेपाटण बंदरगाव येथील बूथ क्रमांक १९७ येथे भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच गृहभेटी देऊन नागरिकांशी संवाद…






