खासदार संजय राऊत यांच्यासारखी माणसे चोर बाजारात स्वस्तात मिळतात!

आमदार नितेश राणे यांची खोचक टीका ठाकरे,! अन्यथा पाळता भुई थोडी करेन खासदार संजय राऊत यांच्यासारखी माणसे चोर बाजारात स्वस्तात विकत भेटतात. यापुढे संजय राऊत यांनी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याबद्दल बेताल वक्तव्य केले, अपशब्द बोलला तर उद्धव ठाकरे…

कणकवली मध्ये २८, २९, ३० एप्रिल रोजी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ .प. चारुदत्त आफळे बुवा यांचे शिवचरित्रावर कीर्तन संस्कृती संवर्धन मंच कणकवली आयोजित कणकवली मध्ये २८, २९, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ .प. चारुदत्त आफळे बुवा…

महामार्गावरील अनधिकृत बांधकामे पाडा : भास्कर परब

काम थांबविण्याचे कागदी घोड्यांचे आदेश देऊन धूळफेक नको ! कुडाळ : मुंबई-कोकण-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या संपादित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने सुरू असून ती थांबवा आणि अतिक्रमण हटवा अशी मागणी १३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग…

सहा वाळू डंपर पकडले ; अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची आचरा, तोंडवळी-वायंगणी मार्गावर कारवाई

तहसीलदार श्रीधर पाटील यांनी गुरुवारी सकाळी दिली माहिती आचरा–: अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाची धडक कारवाई मालवण तालुक्यातील मार्गांवर सुरूच आहे. बुधवारी रात्री तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आचरा देवगड व तोंडवळी -वायंगणी सडा…

संकेश्वर बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून न्या

सावंतवाडी पर्यटन संघाची मागणी सावंतवाडी संस्थानच्या राजधानीला पर्यटनाची जोड देण्यासाठी नियोजित संकेश्वर बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण…

कणकवली नगरपंचायत तर्फे गडनदी पुलावर एलईडी स्वागत कमान

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्वागत कमान ठरतेय लक्षवेधी लवकरच जानवली पुलावर देखील करणार अशा प्रकारची कमान कणकवली शहरात विविध उपक्रम व विकास कामे मार्गी लावत असताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत कडून अनेक योजना देखील राबवल्या…

आरोंदा तेरेखोल खाडीत आंतरराष्ट्रीय पर्यटन उभारणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी : आरोंदा तेरेखोल खाडी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन उभे केले जाणार आहे. त्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल, असे सांगतानाच तेरेखोल खाडीपात्रात होणारी अवैद्य वाळू उपसा रोखण्यासाठी कारवाई करा, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज…

दुसऱ्या टप्प्यातील मोफत सायकलचे वाटप १ मे रोजी वाटप

आमदार नितेश राणे यांचा उपक्रम महाराष्ट्र दिनी १ मे २०२३ रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मतदारसंघातील शालेय १०० विद्यार्थीनींना सायकलचे वाटप आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. यापूर्वी दिनांक १०…

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा १०० वा ” मन कि बात ” कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यात प्रत्येक बुथवर नागरिकांसोबत पाहीला जाणार

वेंगुर्ला प्रतिनीधी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा १०० वा ” मन कि बात ” कार्यक्रम वेंगुर्लेत ९३ ही बुथ वर पहाण्यासाठी नियोजनाची बैठक जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाली . ह्यावेळेस ३० एप्रिल चा ” मन…

मालवणमध्ये उद्यापासून रंगणार गाबीत महोत्सव

मालवण ; अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य गाबीत समाज व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर उद्या, २७ एप्रिलपासून चारदिवसीय गाबीत महोत्सव होत आहे. या महोत्सवात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यातून गाबीत बांधव…

error: Content is protected !!