आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरे गावात ३२ लाखांच्या विकास कामांची भूमिपूजने

मसुरे ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार… त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पुरा करत विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केला आहे.त्याबद्ल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.यावेळी सरपंच संदीप हडकर, उपसरपंच पिंटू गावकर,राजा कोरगावकर,सचिन पाटकर,…