ट्रकला तारा अडकून विद्युत पुरवठा ठप्प

कणकवली तेली आळी येथील घटना कणकवली शहरातील तेली आळी येथे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला रस्त्यांच्या वरील सर्विस वायर व अन्य तारा लागल्याने या ठिकाणचा पोल मोडून पडला. व काही भागातील तारा देखील तुटल्या. यामुळे कणकवली तेली आळी, हर्णे आळी येथील विद्युत…

JAXA JAPAN व NASA आयोजित KIBO-RPC स्पर्धेत युरेकाचे तीन विद्यार्थी भारतातफेऀ होणार सहभागी

KIBO Robot Programming Challenge (KIBO-RPC) हि Japan Aerospace Exploration Agency (JAXA) व National Aeronautics and Space Administration (NASA), the USA यांच्यातर्फे घेण्यात येणारी जागतिक स्पर्धा असून यामध्ये जगभरातील विद्यार्थी सहभागी होत असतात. ही स्पर्धा म्हणजे एक शैक्षणिक कार्यक्रमाचा भाग असून…

बरसु रिफायनरीच्या समर्थनार्थ रॅलीमध्ये देवगड मधून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

देवगड मध्ये झाली नियोजनाची बैठक बारसू रिफायनरी समर्थनार्थ केंद्रियमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण  राणे  यांनी जाहीर केल्याप्रमाणे उदया दिनांक ६ मे रोजी देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.याचे नियोजनाची आज आमदार…

हळवल फाटा येथे ट्रक पलटी होत पुन्हा अपघात

हायवे ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण निद्रिस्त प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा कणकवलीकरांनी एकवटण्याची गरज महामार्गावर हळवल फाटा येथे गेली अनेक वर्ष सातत्याने अपघात होत असताना प्रशासन व हायवे ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका आजही वाहनचालकाला बसत आहे. हळवल फाटा येथील अवघड…

कुडाळ स्टॅण्डवर वाढले चोऱ्यांचे प्रमाण 

प्रशासनाकडून दुर्लक्ष, प्रवाशांसाठी स्टॅण्डवर शेडची आवश्यकता कुडाळ ; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या कुडाळ शहरातील एसटी स्टॅन्डवर मूलभूत सेवांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षांपूर्वी कुडाळ एसटी स्टॅन्ड नव्या स्वरूपात आणि नव्या पद्धतीने बांधण्यात आले. यामुळे कुडाळ एसटी स्टॅण्डचा…

संजय घोडावत यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्रदान

जयसिंगपूर: शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दूरदर्शी शिक्षण तज्ञ म्हणून संजय घोडावत यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.संजय घोडावत यांनी घोडावत विद्यापीठ, इंटरनॅशनल स्कूल, पॉलिटेक्निक,…

आंबोली घाटात भीषण अपघात

आंबोली घाटात आज दुपारी बोलेरो पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातामुळे बेळगाव आणि सावंतवाडीकडे जाणारी अन्य वाहने अडकून बसली.सदर अपघातात चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या अपघाताची माहिती तत्काळ आंबोली पोलिसांनी देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, हा…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वेगवेगळ्या पदावर विराजमान झालेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वेंगुर्ले भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा तसेच तालुकास्तरीय विविध संस्थांवर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात सत्कार करण्यात आला.यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी – वेंगुर्लेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर युवा मोर्चाचे…

त्या प्रकल्पातून नितेश राणेंना मिळणार होते 50 कोटी!

नगरपंचायत चे माजी विरोधी गटनेते सुशांत नाईक यांचा आमदार नितेश राणेंवर गंभीर आरोप गेल्या वीस वर्षात नाही तेवढा भ्रष्टाचार आताच्या सत्ताधाऱ्यांनी नगरपंचायत मध्ये केला कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यानी सुलभ शौचालयाच्या कामांत मोठा भ्रष्टाचार केला आहे.८०० स्क्वेअर फुटची प्लिंथ आहे,साईटवर ती मापे…

कणकवली तालुक्यात काल रात्रीपासून खंडित असलेला विद्युत पुरवठा अद्यापही सुरू नाही

कणकवली तालुक्यात महावितरण चा भोंगळ कारभार समोर उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उदासीनता पुन्हा एकदा समोर नळ योजना बंद: नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून हाल कणकवली तालुक्यात खारेपाटण फिडर लाईन ला काल रात्री उशिरा निर्माण झालेला दोष आज दुपारी 11 वाजता आले…

error: Content is protected !!