कणकवली शहरातील समस्या आठ दिवसात न सोडवल्यास आंदोलन छेडणार

कणकवली शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाने वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष कणकवली प्रतिनिधी

किल्ले खारेपाटण येथे माहिती दर्शक फलकाचे लोकार्पण संपन्न

खारेपाटण किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती खारेपाटण येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले खारेपाटण माहिती दर्शक फलकाचे…

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त बुधवारी 17 मेला उदया सावंतवाडीत पत्रकार व कुटुंबीयांचे नेत्र तपासणी शिबिर

सावंतवाडी येथे सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, नँब तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक सिंधुदुर्ग युनिट, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि मुक्ता ऑप्टिशन्स सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मे…

साकेडीतील ठाकरे गटाच्या ग्रामपंचायत सदस्य समीक्षा परब भाजपामध्ये

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश ठाकरे गटाला धक्का साकेडी ग्रा प मध्ये नुकत्याच बिनविरोध निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ग्रा प सदस्य समीक्षा संतोष परब यांनी ठाकरे गटाला धक्का देत आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. काही…

कर्जाच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

कर्जाच्या नैराश्यातून कणकवली बांधकरवाडी येथील अजय अभिमन्यू मोहिते (४३) यांनी सोमवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास राहत्या घरात सीलिंग फॅनला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबतची खबर त्यांचा मुलगा साईश मोहिते याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची…

ओसरगाव तलाव गळती प्रतिबंधक कामाचा शुभारंभ

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून 70 लाखांचा निधी मंजूर कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघाचे आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून ओसरगाव येथील धरणावर धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना करणे या कामासाठी सुमारे ७० लाखांचा निधी मंजूर करून देण्यात आला. या कामाचा शुभारंभ…

‘त्या’ घातपातप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची चव्हाण कुटुंबीयांनी घेतली भेट कोलगाव चव्हाणवाडी येथील संतोष वासुदेव चव्हाण (वय-४२) या तरुणाचा मृतदेह कोलगाव आणि सावंतवाडी नगरपालिका हद्दीवर असलेल्या ओहोळाशेजारी सापडला होता. दरम्यान, मयत संतोषचे काका बाबुराव चव्हाण यांनी घातपातचा संशय व्यक्त केला होता.…

वैयक्तिक शेततळे योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्या

जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांचे आवाहन जिल्ह्याची शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलची आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलची आढावा बैठक सोमवारी संपन्न झाली.याबैठकीत सेलच्या संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा करण्यात आली.पुढील काळात सेलच्या मार्फत विविध उपक्रम विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “देशभरात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या विषारी…

error: Content is protected !!