युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय येथे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच हस्ताक्षर, निबंध आणि कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे…








