अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित मयूर कासले याला जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने अँड.प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरवल, ता-कणकवली येथील मयूर सखाराम कासले याची ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने अँड.प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.दिनांक ३०/०४/२०२३ रोजी पिडीतेचे अपहरण…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० तारखेला सावंतवाडीत येणार

मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती विकास कामांचे भूमिपूजनहोणारं सावंतवाडीकरांकडून नागरी सत्कार सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या भूमिपूजनासाठी ३० तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांचा सावंतवाडीकरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात…

इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व कला शाखेचा १००% निकाल

वाणिज्य विभाग, निकाल – १०० टक्केपरीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी ८४ उत्तीर्ण – ८४ प्रथम क्रमांक – प्रणिता शत्रुघ्न आईर ८९.५०%(५३७)द्वितीय क्रमांक- दिक्षिता मनोहर पाताडे ८६.८३%(५२१)तृतीय क्रमांक- दर्शना सुनिल परब ८६.६७%(५२०) न्यु इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयकला(आर्टस् )विभाग, निकाल -१०० %परीक्षेला…

पोईप येथील कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100%लागला आहे

संतोष हिवाळेकर पोईप सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा .उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2023 ला या कनिष्ठ महाविद्यालयातून 26 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व २६ विद्यार्थी उत्तीर्ण होत कनिष्ठ…

भाजपाच्या माध्यमातून वेतोरे गावात विकासगंगा आली – भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली

सावंतवाडी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दोन कोटी रुपयांचा निधी वेतोरे गावाला प्राप्त झाला असून विविध विकासकामे भाजपाच्या माध्यमातून होत असल्याने ही वेतोरे गावासाठी विकासगंगा आहे , असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले .वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे – सबनीसवाडी…

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची यशस्वी ९ वर्षे कारकीर्द पुर्ण झाल्याबद्दल ” विशेष जनसंपर्क अभियानाचे ” आयोजन

वेंगुर्ले तालुका भाजपा बैठकीत विविध कार्यक्रमाचे नियोजन , ९ वर्ष पुर्ती कार्यक्रम उस्तव म्हणून साजरा करणार – प्रसंन्ना देसाई. सावंतवाडी प्रतिनिधि ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत . यानिमित्ताने ३० मे ते…

राष्ट्रीय स्तरावरील दि प्राईड ऑफ इंडिया : भास्कर अ‍ॅवॉर्ड कोकणसाद LIVE चे संपादक सागर चव्हाण यांना जाहीर

▪️मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी गोव्यात पुरस्कार वितरण समारंभ पणजी महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या दि प्राईड ऑफ इंडिया ः भास्कर अ‍ॅवॉर्ड-2023 कोकणसाद LIVE चे संपादक सागर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. गोवा येथील…

वंदे भारत ट्रेनला कणकवलीत कायमस्वरूपी थांबा हवा

कलमठ शिवसेना शहर प्रमुखांची मागणी कणकवली ब्युरो न्यूज कोकण रेल्वे मार्गावर वंदे मातरम ट्रेनला कणकवलीत कायमस्वरूपी थांबा मिळावा अशी मागणी शिवसेना कलमठ शहर प्रमुख प्रशांत वनस्कर यांनी रेल्वे स्थानकाच्या स्थानक प्रमुखांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहेएकूणच सर्व बाजूंनी विचार करता…

नील बांदेकर चार राज्यात प्रथम

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिव संस्कार तर्फे आंतरराज्यीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.हि स्पर्धा महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक व गुजरात या चार राज्यांमधील स्पर्धकांसाठी खुली होती.या चारही राज्यातून आलेल्या असंख्य स्पर्धकांमध्ये बांदा येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या नील नितीन…

घरफोडी करून मोबाईल, ॲसेसरिज चोरून विकल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद ओरोस येथील सिद्धांत चंद्रशेखर सावंत याचा वनप्लस कंपनीचा किमती मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल व अन्य साहित्य चोरून ते ऑनलाईन पद्धतीत ओएलएक्सवर विकल्याप्रकरणी कणकवली येथील प्रणव प्रकाश दळवी याची मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम.…

error: Content is protected !!