सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे वंदेभारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामाला गती मिळावी

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लक्ष घालण्याची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे यांची मागणी. प्रतिनिधि प्रतिनिधि सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मुंबई – गोवा वंदेभारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या…

भाजपच्या माध्यमातून चिंदर गावातील विकास कामांचा शुभारंभआचरा–अर्जुन बापर्डेकरचिंदर गाव विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने पुढाकार घेतला आहे.शनिवारी येथीलसातेरी मंदिर पूर्व चिंदर व सातेरी मंदिर पश्चिम अशा दोन्ही रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. पूर्व भाजप नेते मंगेश गावकर व पश्चिम बाली अण्णा पुजारे यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी धोंडू चिंदरकर तालुका अध्यक्ष, भा ज प प्रभारी आचरा संतोष गावकर, प्रभारी सरपंच दीपक सूर्वे, ग्रामपंचायत सदस्यां सौं जान्हवी घाडी ,अरुण घाडी, माजी सरपंच भालचंद्र खोत, पोलीस पाटील दिनेश पाताडे, राजु परब, दादू घाडी, एकनाथ पवार,बूथ अध्यक्ष दिगंबर जाधव, रवि घागरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.गेली दहा वर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्याकामाचा शुभारंभ झाल्यामुळे गावठणवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेशजी राणे यांचे आभार मानले आहेत.

वेंगुर्ले तालुक्यातील बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपाच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार

सावंतवाडी प्रतिनिधि बारावी परिक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९ .६३ % लागुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक वेंगुर्ले तालुक्याने मिळवला . बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची सायन्स विभागाची सारीकाकुमारी सरोज यादव ही ९१.८३ %गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळाल्याबद्दल वेंगुर्ले शहरातील गवळीवाडा येथील तीच्या…

पाऊस अंदमानत आला तरी हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीत येईना!

धरणाचे पाणी सोडल्याचे दावे पाऊस पडेपर्यंत तरी पुरे होणार का? नदीपात्रे कोरडी, नदीलगतच्या नळ योजना देखील बंद होण्याची भीती हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याची मागणी गेले काही दिवस सातत्याने होत असताना अद्याप पर्यंत जानवली नदीपात्रात हे पाणी पोहोचलेले नाही.याबाबत…

कणकवली शहरातील गणपतीसान्या जवळील जाणवली नदीवरील केटी बंधाऱ्याचे माती परीक्षण सुरू!

सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच काम मंजुरीचा दिला होता शब्द माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी वेधले होते लक्ष गेली कित्येक वर्ष कणकवली व जानवली ला जोडणाऱ्या जानवली नदीवरील गणपती साना येथील केटी बंधाऱ्याच्या…

पाऊस अंदमानत आला तरी हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीत येईना!

धरणाचे पाणी सोडल्याचे दावे पाऊस पडेपर्यंत तरी पुरे होणार का? नदीपात्रे कोरडी, नदीलगतच्या नळ योजना देखील बंद होण्याची भीती हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याची मागणी गेले काही दिवस सातत्याने होत असताना अद्याप पर्यंत जानवली नदीपात्रात हे पाणी पोहोचलेले नाही.याबाबत…

को. रे.आरक्षणातील घोटाळ्या संदर्भात खासदार विनायक राऊत यांची एमडी सोबत चर्चा

तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव स्टेशनवर थांबा देण्या बाबत एमडी सकारात्मक युवासेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांची माहिती कोकण रेल्वे मध्ये तिकीट आरक्षण घोटाळा झाला असून, गणेश चतुर्थीच्या सर्व रेल्वेचे काही सेकंदात आरक्षण फुल झाले आहे. त्यामुळे चाकरमान्यांवर अन्याय होत असून,…

🛑 को. रे.आरक्षणातील घोटाळ्या संदर्भात खासदार विनायक राऊत यांची एमडी सोबत चर्चा

🛑 तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव स्टेशनवर थांबा देण्या बाबत एमडी सकारात्मक 🛑 युवासेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांची माहिती कोकण नाऊ । News Channel ✅ दिगंबर वालावलकर । कणकवली : कोकण रेल्वे मध्ये तिकीट आरक्षण घोटाळा झाला असून, गणेश चतुर्थीच्या…

को. रे.आरक्षणातील घोटाळ्या संदर्भात खासदार विनायक राऊत यांची एमडी सोबत चर्चा

तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव स्टेशनवर थांबा देण्या बाबत एमडी सकारात्मक युवासेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांची माहिती कोकण रेल्वे मध्ये तिकीट आरक्षण घोटाळा झाला असून, गणेश चतुर्थीच्या सर्व रेल्वेचे काही सेकंदात आरक्षण फुल झाले आहे. त्यामुळे चाकरमान्यांवर अन्याय होत असून,…

कोकण नाऊ मालवण महोत्सवात ३१ मे रोजी रंगणार कोकण नाऊ सुंदरी स्पर्धा

प्रतिनिधी । मालवण : कोकण नाऊ आयोजित मालवण महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मालवणवासियांना अनुभवायला मिळणार आहे. हा महोत्सव 25 मे ते 31 मे या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर होत आहे. खाद्य महोत्सव आणि घरगुती वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री याबरोबरच…

error: Content is protected !!