निकृष्ट कामामुळे रस्ता अपघातात कोणाचा बळी गेल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरू

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ; निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची पालकमंत्र्यानी चौकशी करावी सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील रस्त्याची काम ही निष्कृष्ट दर्जाची सुरू असून या सर्व रस्त्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी शी मागणी ठाकरे…

चिंचवली ग्रामस्थांकडून आमदार नितेश राणे यांचा सत्कार

आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून चिंचवली गुरववाडी येथील सभागृह उभारणीसाठी १० लाख रुपये मंजूर कणकवली तालुक्यातील चिंचवली गुरववाडी येथील सभामंडपासाठी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत स्थानिक भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून स्थनिक स्वराज्य संस्थेच्या जागेत सांस्कृतिक सभामंडप बांधण्याकरिता…

कणकवली शिवसेना शिंदे गटाच्या महिला उपतालुकाप्रमुख आयेशा सय्यद यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कणकवलीत काँग्रेस कडून धक्कातंत्र कणकवली तालुका महिला उप तालुकाप्रमुख आयेशा सय्यद यांची शिवसेना शिंदे गट, पक्षात घुसमट झाल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे . यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री .प्रदीप मांजरेकर व महिला तालुका…

ठाकरे गटाचे जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम भाजप मध्ये

आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला धक्का ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक कसाल येतील आत्माराम बालम यांनी आज भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आत्माराम बालम यांच्या पक्षप्रवेशामुळे सहकार क्षेत्रात ठाकरे गटाला आमदार नितेश…

ठाकरे गटाचे जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम भाजप मध्ये

आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला धक्का ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक कसाल येतील आत्माराम बालम यांनी आज भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आत्माराम बालम यांच्या पक्षप्रवेशामुळे सहकार क्षेत्रात ठाकरे गटाला आमदार नितेश…

गायक अमित लाखो यांनी वाढवली कोकण नाऊ आयोजित “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सवाची” रंगत.

सावंतवाडी/मयुर ठाकूर. कोकण नाऊ चॅनल आयोजित सावंतवाडी महोत्सव 2023 नुकताच सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर संपन्न झाला.या महोत्सवांमध्ये ऑटो एक्स्पो, गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल, खाद्यपदार्थ स्टॉल अर्थातच फूड फेस्टिवल,मनोरंजन जत्रा आणि स्थानिक लोककलाकारांचे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण करणार महामार्गाच्या कामाची पाहणी

टोल नाका चालू करण्याच्या हालचालीच्या पार्श्वभूमी दौऱ्याला महत्त्व प्राप्त पालकमंत्र्यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. २9 व 30 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा…

भोसले पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये (Bajaj Auto) यशस्वी निवड..

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेडमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली. टू व्हीलर व थ्री व्हीलर उत्पादनातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोतर्फे हे इंटरव्हयू आयोजित करण्यात आले होते.पुण्याजवळील आकुर्डी येथील…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे वंदेभारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामाला गती मिळावी

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लक्ष घालण्याची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे यांची मागणी. प्रतिनिधि सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मुंबई – गोवा वंदेभारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या…

error: Content is protected !!