संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचा गौरव

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची अक्षरघराला भेट ब्युरो । सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या छंदाची दखल घेऊन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी…

आचरे भागात विजेचा लपंडाव सुरु

आचरा– अर्जुन बापर्डेकर पावसाच्या वातावरणानेच आचरा गावात मंगळवार पासून विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांसोबत व्यापारयांनाही याचा फटका बसत आहे. यामुळे तातडीने विद्यूत पुरवठा सुरळीत झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा व्यापारी बांधवांनी दिला आहे.मंगळवार पासून…

दुग्ध.सहकार विभागातून अखेर ६ वर्षानंतर श्री. धुमाळसाहेब यांची बदली….

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा दुग्धव्यवसाय विकास खात्यातील(पदुम) दुग्ध.मत्स्य.सहकारी संस्थांचे उत्कृष्ट कामकाज पाहणारे सहकारी अधिकारी श्री.एम.एस.धुमाळ साहेब यांची अखेर 6 वर्षानंतर त्यांच्या मूळ सिंधुदुर्ग जिल्हा सहकार खात्याकडे बदली झाली आहे.श्री.धुमाळ साहेब हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असून त्यांनी दुग्ध सहकारी…

सावंतवाडी येतील स्त्रीशक्ती समाधान शिबिरामध्ये 126 महिलांच्या समस्या दूर करण्यात यश

सावंतवाडी या ठिकाणी स्त्रीशक्ती समाधान शिबिरामध्ये 126 महिलांच्या समस्या दूर करण्यात यश आले आहे आज स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. पण स्त्रियांना अनेक अडचणी उद्भवतात. तसेच त्यांच्यावर अनेक प्रसंग येत असतात. या सर्व समस्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत.…

वागदे सरपंचांच्या संकल्पनेतून 25 महिलांना पुरस्कार देत सन्मान

वागदे सरपंचांचा जिल्ह्यात अनोखा उपक्रम विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचा केला गौरव ग्रामपंचायत वागदे मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी आज करण्यात आली. त्या निमित्ताने वागदे ग्रामपंचायत च्या माध्यमातून.गावातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम.बचत गटाच्या माध्यमातून महिलाना मदत करणे, कोरोना कालावधीत…

कोकणातील गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वेकडे इंजिनासह बोगीची कमतरता

दुपदरीकरण तातडीने करावे एसटीने प्रवाश्यांच्या मागणीनुसार उपनगरांतुन गाड्या सोडाव्यात – मोहन केळुसकर कणकवली:-गणेशोत्सवाचा वेध लागलेल्या चाकरमान्यांनी भल्या पहाटेपासून आरक्षणासाठी प्रयत्न सुरू केलेत.‌ पण अवघ्या काही मिनिटभरात आरक्षणासाठी प्रतिक्षा यादी दिसू लागली. त्यात काय गोलमाल आहे ते चौकशी अंती समजेल. मात्र…

ठाकरेंचा झेंडा गेला, फक्त आता हातात काठी राहिली

आमदार राणेंची संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर घनाघाती टीका पक्षच नाही ते पक्षाचा वर्धापन दिन काय साजरा करणार ज्यांच्या हातात पक्षच राहिला नाही ते वर्धापन दिन साजरा कसा करू शकतात.राजकीय लावारीस असलेल्यांनी दुसऱ्याचे आईवडील मोजू नयेत. महाविकास आघाडी स्थापन होत असताना…

सावंतवाडी तालुका संजय गांधी योजना समितीची सभा तहसीलदार अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

सभेत ६८ प्रकरणांपैकी ६५ प्रकरणे मंजूर तर तीन प्रकरणे नामंजूर सावंतवाडी तालुका संजय गांधी योजना समितीची सभा गुरुवार दिनांक २५ मे रोजी तहसीलदार सावंतवाडी श्री अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत एकूण ६८ प्रकरणांपैकी ६५ प्रकरणे मंजूर करण्यात आली.…

उसप मधील दिव्यता मोरजकर व रंजना नाईक यांना पुरस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित उसप मधील अंगणवाडी शिक्षिका दिव्यता दशरथ मोरजकर आणि रंजना नाईक यांचा आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा…

error: Content is protected !!