आमदार वैभव नाईक यांच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्री कुडाळमध्ये?

इतर ठिकाणचा निकष सिंधुदुर्गात बदलल्याने राजकीय घडामोडींना वेग सावंतवाडी ऐवजी कुडाळला होणार शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय शुभारंभ राणें कडून ठाकरे गटाचा बालेकिल्ला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू शासन आपल्या दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे करण्याच्या दृष्टीने…