परमहस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग 2 ऑगस्टपासून

दर रविवारी वर्ग : प्रवेश प्रक्रिया सुरु परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ कणकवली आयोजित इयत्ता सातवी व इयला चौथी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ रविवार 2 ऑगस्ट…








