दशावतार नितीन आसयेकर यांचा नवीन दशावतार लोककला मंडळ शुभारंभ पार्श्वभूमीवर गावातर्फे करण्यात आला सत्कार

घरच्या सत्काराने व आशिर्वादांमुळे पुढील वाटचालीस अधिक बळ मिळेल : नितीन आसयेकर सावंतवाडी । प्रतिनिधी : आजवर अनेक दशावतार नाट्य मंडळांमध्ये काम करत असताना माझ्या अभिनयासाठी तसेच कलेसाठी माझे अनेक सत्कार झाले. मात्र, आज स्वतः चं दशावतार लोककला मंडळ सुरू…