कुडाळात 9 जुलै रोजी “स्पर्धक-पालक मित्रमंडळ सिंधुदुर्ग” आयोजित जिल्ह्यात प्रथमच “सोहळा आनंदाचा,माझ्या गुरुमाऊलींचा” कार्यक्रम.

कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय “एकेरी नृत्य स्पर्धेच आयोजन”(लहान गट व मोठा गट). कणकवली/मयूर ठाकूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच “स्पर्धक-पालक मित्रमंडळ सिंधुदुर्ग” आयोजित,”सोहळा आनंदाचा,माझ्या गुरुमाऊलींचा” हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व नृत्य-दिग्दर्शक यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा त्याचबरोबर नृत्य-दिग्दर्शकांचे प्रदर्शनीय सादरीकरण…

दशावतार कोकणचा ध्यास, श्वास आणि अभिमान

अर्चना घारे: दोडामार्गात कलाकारांशी चर्चा, सहकार्याची ग्वाही दोडामार्ग प्रतिनिधीदशावतार कला कोकणाचा ध्यास, श्वास आणि अभिमान आहे. दशावतार कलाकारांनी या कलेचा वारसा जपला आहे. कला वाखाणण्याजोगी आणि अभिमानास्पद आहे. त्यामुळे येत्या काळात दशावतारी कलाकारांना राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडून लागेल ते सहकार्य केले…

साकेडीत दारू अड्डयावर धाड टाकुन गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई तब्बल 200 लिटर रसायन नष्ट गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर धाड टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या पोलिसांनी आज रविवारी कणकवली तालुक्यातील साकेडी येथे संशयितांच्या घराजवळ केलेल्या कारवाई मध्ये 22 लिटर गावठी दारू व 200 लिटर गुळ…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

उपक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही सुशांत नाईक यांनी केले आहे.युवासेनाप्रमुख तथा युवकांचे प्रेरणास्थान…

संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू

सासोली वेंगुर्ले जलवाहिनी : डेगवेत होती डोंगर खचण्याची भीती दोडामार्ग प्रतिनिधीडेगवे येथील डोंगर खचण्याची भीती लक्षात घेऊन बांदा दोडामार्ग मार्गावर जीवन प्राधिकरणच्या जलसंचय टाक्यांच्या खालच्या बाजूला रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.सासोलीतून वेंगुर्ले, मालवणकडे नेल्या जाणाऱ्या पाण्यासाठी…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात आढळली 6 फूट भली मोठी मगर

त्या मगरीची वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी मुक्तता सावंतवाडी प्रतिनिधि मगरी आता वस्तीत फिरू लागले आहेत. त्यामुळें लोक चीताग्रस्थ बनले आहेत, मगरीचे प्रमाण जील्यात वाढत आहे. काल रात्रीसावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील मिरेस्तीवाडी येथे रमाकांत कुलकर्णी यांच्या घरच्या परिसरात एक मगर…

नारायण राणेंच्या खासदार निधीतून कणकवलीत कचरा संकलनासाठी घंटा गाड्या व ट्रॅक्टर

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केला होता पाठपुरावा कणकवली शहरातील कचरा संकलन करणे सोपे होणार कणकवली शहरातील कचरा संकलन करण्याची सुविधा अजून मजबूत होण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून 25 लाखांचा निधी कणकवली…

कुडाळ शहरातील सिद्धिविनायक बिल्डिंग मधील रहिवासी पाणी टंचाईने त्रस्त.

कुडाळ नगरपालिकेचे प्रश्नांकडे दुर्लक्ष,त्रस्त नागरिक मोर्चा काढणार. कोकण नाऊकुडाळ (प्रतींनिधी) कुडाळ सिद्धिविनायक बिल्डिंग मधील रहिवाशांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे कुडाळ नगरपंचायती पासून हाकेच्या अंतरावर असूनही कुडाळ नगरपंचायतीने मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.कुडाळ सिद्धी विनायक बिल्डींग मध्ये सुमारे…

कणकवली तालुक्यातील जुगार मटका व अवैध धंदे तात्काळ बंद करा

शिवसेना ठाकरे गटाची प्र. डीवायएसपी किशोर सावंत यांच्याकडे मागणी प्र. डीवायएसपी किशोर सावंत यांचे ठाकरे गटाकडून स्वागत कणकवलीचे प्रभारी डी वाय एस पी किशोर सावंत यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटा तर्फे स्वागत करण्यात आले.कणकवली तालुक्यात निपक्षपाती पणे कारभार चालवावं तसेच…

कणकवलीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सून ची अद्याप प्रतिक्षा कणकवली शहरात सकाळी पाच ते सहा च्या सुमारास मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर सकाळी 9 वाजल्या पासून पावसाचा शिडकावा झाला. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. भात पेरणी करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत…

error: Content is protected !!