पहिल्याच दिवशी पालकांचे शाळा बंद आंदोलन

विद्यार्थ्यांविना आडाळी शाळा सुनीसुनी; शिक्षक मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी दोडामार्ग मंजूर असलेली शिक्षकांची दोन्ही पदे भरल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी आक्रमक भूमिका शाळेच्या पहिल्याच दिवशी आडाळी सरपंच पराग गांवकर व पालकांनी घेतली. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्याच दिवशी आडाळी…