सावंतवाडी अर्बन बँकेवर RBI चे निर्बंध

सावंतवाडी अर्बन सहकारी बँकेतील सभासद व ठेवीदारांचा दीपक केसरकरांकडून विश्वासघात कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे – परब सावंतवाडी अर्बन बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडिया ने निर्बंध लादले आहेत. नुकतेच याबाबतचे पत्र बँकेस व माध्यमांना प्राप्त झाले आहे. आम्ही शालेय,…