कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच” दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे सन्मान ख्यातनाम अनुवादक डॉ.सुधाकर शेंडगे यांनी केलेला अनुवाद दिल्ली वाणी प्रकाशनाकडून प्रसिद्ध लोकवाड:मय गृह मुंबई प्रकाशित सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कवितेच्या एका…

व्हिडिओगेमच्या आडून जुगार कुडाळच्या 5 व्हिडिओगेम पार्लर वर छापा

८ जणांवर गुन्हा दाखल; ४६ मशीनसह ९ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त… कुडाळ : व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणाऱ्या तब्बल ५ व्हीडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर गुन्हा…

सुविद्या इन्स्टिट्यूटचे संस्थापक वसंत मेस्त्री यांचा स्मृतिदिन आनंदाश्रयच्या वृद्धांच्यासेवेत साजरा…!

उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी जपले समाजभान सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (मुंबई) संस्थापक अध्यक्ष वसंत दिनकर मेस्त्री, मूळ चिंदर यांच्या प्रथम स्मृतिदिनाकुडाळ येथील जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदाश्रय वृद्धाश्रमात वृद्धाना प्रकाश मेस्त्री आणि कुटुंबीय यांच्यावतीने उपयोगी वस्तू भेट वस्तू देवून साजरा…

घोटगे ग्रामपंचायतीच्या शिरपेचात अजून एक नामांकित तुरा

कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील घोटगे बाजार येथील दुकानदार आणि नागरिकांची कित्येक वर्षांची असलेली कचरा गाडीची मागणी सरपंच चैताली ढवळ यांनी पूर्ण केली. घोटगे गाव हा जांभवडे पंचक्रोशीचा केंद्रबिंदू आणि बाजारपेठ असल्याकारणाने परदेशातील तसेच पंचक्रोशीतील लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने बाजारपेठेत…

राठीवडे येथे खुल्या गटातील तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

दिनांक 14 एप्रिल 2024 भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा राठीवडे यांच्या विद्यमाने खुल्या गटातील तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा राञौ ठिक 9 वा…

कणकवली येथे महायुतीच्या लोकसभा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होईल केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास लोकसभा निवडणूक महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले.असे आम्ही घोषित करतो.आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून लोकसभा निवडणूक जिंकायची आहे.तसा संकल्प आजच करुयात.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास

उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन सिंधुदुर्गनगरी : विविध वयोगटातील विद्याथ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्याथ्यांचे आरोग्य चांगले…

‘सिमी’ संघटनेवर बंदी; केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही काढले आदेश

सिंधुदुर्गनगरी – बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ जानेवारी २०२४ रोजीची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील ५ वर्षांसाठी ही बंदी असणार आहे. याविषयी राज्य शासनाने सर्व…

लहान मुलांना दत्तक घेऊन त्यांची विक्री करणारी टोळी जिल्ह्यात कार्यरत!

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर संघटनेकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन सिंधुदूर्ग जिल्हात लहान मुलांना दत्तक देवून त्यांची विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. गरजू पालकांचा शोध घेवून त्यांच्यापर्यत जावून त्यांच्या भावनिक पणाचा बुरखा पांघरून त्या पालकांना दत्तक म्हणुन मूल देऊन त्याच्याकडुन लाखो रूपये हडप…

गाबीत समाजाचा शिमगोत्सव व महोत्सव 24,25 व 26 मे रोजी देवगड मध्ये होणार….

अखिल भारतीय गाबीत समाजाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांची घोषणा देवगड – अखिल भारतीय गाबीत समाज,गाबीत समाज महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग व गाबीत समाज देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा “गाबीत शिमगोत्सव व गाबीत महोत्सव” 24,25,व 26 मे 2024 रोजी देवगड मध्ये…

error: Content is protected !!