फ्लाय९१ कडून प्रवाशांसाठी विशेष ‘स्मार्टबॅग९१’ सेवा

फ्लाय९१ ह्या प्रादेशिक विमान सेवेने ‘स्मार्टबॅग९१ ही नवीन ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केली आहे. प्रवाशांसाठी अतिरिक्त सामानाची प्रक्रिया अधिकसोपी, पारदर्शक, त्रासमुक्त आणि परवडणारी करण्याच्या उद्देशाने हे सेवा सुरु करण्यात आली आहे.या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, या सेवेअंतर्गत आता फ्लाय९१…

शासकीय मैदानाची अखेर नगर पंचायतकडून सफाई

मंदार शिरसाट यांच्याच प्रभागात अस्वच्छता गटनेता विलास कुडाळकर यांनी वेधले लक्ष येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामधील दारूच्या बाटल्यांचा खच अखेर कुडाळ नगर पंचायतीने या परिसराची स्वच्छता केली आहे. परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान नगरसेवक मंदार…

कुरंगवणे पवारवाडी वडाचानाका पिक अप शेड चे भूमिपूजन संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती तसेच खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी मिलिटेड खारेपाटण या संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कुरंगवने या गावातील पवारवाडी वडाचा नाका येथे एस…

शिडवणे ग्रामपंचायत च्या वतीने शेतकऱ्यांना मोफत वाडा कोलम भात बियाणे वाटप

कणकवली तालुक्यातील शिडवणे ग्रामपंचायत च्या वतीने गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत च्या स्वउत्पन्नातील ग्रामनिधीमधून 300 शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 किलो वाडा कोलम भात बियाणे सरपंच रवींद्र शेट्ये यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र नलावडे,…

सुशांत नाईक उपनगराध्यक्ष म्हणून १ वर्षाचा कार्यकाळ देखील पूर्ण करू शकणार नाहीत!

कणकवलीच्या उपनगराध्यक्षाना खासदार राणे ओळखत नाहीत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा टोला तुम्ही उपनगराध्यक्ष आहात ही आमदार निलेश राणे यांचीच कृपा सुशांत नाईक खासदार राणे यांच्या पराभवावर बोलले, खरं तर तुमच्या राजकीय टीका टिप्पनित वैयक्तिक पणे खासदार राणे…

कलमठ मधील चिकन व्यावसायिकां कडील कचऱ्याचा प्रश्न कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी लावला मार्गी

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी नगराध्यक्षांची घेतली भेट शहरालगतच्या कलमठ गाव हद्दीतील चिकन व्यावसायिकांचा कचऱ्याची नगरपंचायतीकडून विल्‍हेवाट लावली जावी अशी मागणी कलमठ ग्रामपंचायतीकडून आज करण्यात आली. तर नगरपंचायतीच्या कचरा डेपोत त्‍या कचऱ्याची विल्‍हेवाट लावली जाईल. मात्र कोणतेही प्रदुषण न…

वैभव नाईक बोलले त्याप्रमाणे सुशांत व संकेत नाईक यांनी राजीनामा देणे योग्य आहे!

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा नाईक बंधूंना टोला आतापर्यंत अनेक वेळा नाईकांनी कणकवलीकरांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला कणकवलीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी “स्वतःच्या वडिलांचा म्हणजेच श्रीधर नाईक यांचा स्वाभिमान ” राणे कुटुंबियांच्या पदरी गहाण ठेवून निवडणूक लढवली येथेच नाईक…

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमी सहकार्य राहील: मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल जेणेकरून सहकारी चळवळ अधिक गतीमानसाठी होण्यासाठी मदत होईल तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य मिळेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा…

मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून मुक्तता

जप्त रक्कम आरोपीला परत देण्याचा आदेश तालुक्यातील नेरूर येथील सतीश वामन सावंत याची मुंबई मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच बरोबर जप्त रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील यांनी…

error: Content is protected !!