‘शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे’ यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अतिशय मनःपूर्वक व कष्टपूर्वक ज्ञानार्जन करून जीवनामध्ये यशस्वी व्हावे. प्राथमिक शिक्षण हा विकासाचा पाया आहे.तो मजबूत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी व शिक्षण प्रेमी व्यक्तीनी परस्परांच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य करायला हवे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे…