वेंगुर्ला येथील ‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने आयोजित ‘नेत्र तपासणी’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी वेंगुर्ला येथील रा कृ पाटकर हायस्कुमध्ये ‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने येथील विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ‘नेत्र तपासणी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव,मुख्याध्यापक आत्माराम सोकटे,हातभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर,वासुदेव…