सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न मार्गी लागणार

शिक्षणमंत्री दीपक केसरकर सावंतवाडी मल्टीस्पेशालिटीचा प्रश्नही सुटण्याच्या मार्गावर सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-गेळेला भेडसावणारा कबुलायतदार प्रश्न आता सुटल्यात जमा आहे. त्या प्रश्नावर असलेला “स्टे” अखेर उठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…