सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १६-१८ फेब्रुवारी रोजी कोकणपुत्र, श्री. सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा परीक्षांसंदर्भात निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत.…








