मालवण तालुक्यात आ. वैभव नाईक यांनी विविध ठिकाणच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा घेतला आढावा

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण खा. विनायक राऊत यांच्या विजयाचा केला निर्धार मालवण प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण खा. विनायक राऊत यांच्या विजयाचा केला निर्धार मालवण प्रतिनिधी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये कुडाळ मतदारसंघात सर्वाधिक ४८.४४ टक्के एवढे मतदान झाले. तर रत्नागिरी मतदारसंघात ४१ टक्के एवढे मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी अशी आहे. चिपळूण ४६.७२ टक्के, रत्नागिरी ४१.००…

किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याच्या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.किरण सामंत यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आमदार वैभव नाईक यांनी केलीय.तर भाजपनाही या प्रकरणात उडी घेतली असून शिवसेना आणि भाजपमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी किरण…

चिंदर गावचे सुपुत्र आणि सध्या तामिळनाडू येथील तूतूकोरेन येथे एसपी म्हणून कार्यरत असलेले सुब्रमण्यम केळकर यांनी चिंदर गावठणवाडी येथील मतदान केंद्रावर आपला पवित्र मतदानाचा अधिकार बजावला.तामिळनाडू येथील पहिल्या टप्प्याचे मतदान आटोपून केळकर यांनी आज होत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार…

तानाजी पांगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान ज्येष्ठ नागरीक सेवा संघा तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंग कर्मी आणि माजी पोलीस पाटील तानाजी पांगे यांना देण्यात आला. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेह मेळाव्यात…

आमदार वैभव नाईक यांची मागणी किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे. आणि दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना समोर पराभव…

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान असून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला यश…

कणकवली, ता. ०७: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान असून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला…

कणकवली शहरात भाजपला मताधिक्य मिळवून देणार कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी कणकवली भालचंद्र महाराज संस्थांना नजीकाच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला कणकवली शहरात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या असून, मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

संपूर्ण नाईक कुटुंबीय एकाच वेळी मतदानासाठी रांगेत आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आज कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, आई सुषमा नाईक, भाऊ सतीश नाईक, त्यांच्या पत्नी तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत…