सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघात धाकधूक वाढली…

राणे व राऊतांमध्ये काटे की टक्कर सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया अखेर सुरू झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या जोरदार टक्कर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनतेची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे खुद्द भाजप नेते…







