त्रिंबक गावचा एकोपा आदर्शवत -मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे

ग्रामस्थांच्या सहकार्याने त्रिंबक गावात साजरा झाला वृक्षारोपण महोत्सव आचरा–अर्जुन बापर्डेकरत्रिंबक गावाच्या एकीतून झालेले ओढ्याचे पुनर्जीवन ही कौतुकास्पद गोष्ट असून गावाची एकी अशीच कायम ठेवा.यातुनच भविष्यात त्रिंबक गावासाठी विधायक कामे केली जावू शकतात असे मत मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी त्रिंबक…








